शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांसाठी १२ कोटी रुपये मंजूर

By admin | Updated: March 19, 2017 02:26 IST

सिंदखेड राजा मतदारसंघाचा अनुशेष; रस्त्यांसाठी मिळणार निधी.

सिंदखेड राजा, दि. १८- मातृतीर्थ सिंदखेड राजा मतदारसंघातील रस्त्यांचा अनुशेष भरून काढण्यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात १२ कोटींचा विशेष निधी मंजूर केला आहे. यासाठी या मतदारसंघाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. सिंदखेड राजा मतदारसंघात मागील काही वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था झाली होती. त्याचा प्रवाशांसह ग्रामीण भागातील नागरिकांना त्रास होत होता. तसेच अंतर्गत वाहतुकीवर परिणाम झाला होता. या मतदारसंघातील अमडापूर-लव्हाळा-दुसरबीड या रस्त्यावरील १0 कि.मी. रस्ता, सिनगाव जहाँगीर, मेहुणाराजा, रोहणाफाटा, उमरद, आडगाव राजा रस्त्यावरील १0 कि.मी. रस्ता, मलगी इसरूळ, देऊळगाव मही रस्त्यावरील १0 कि.मी.रस्ता तसेच माळसावरगाव धांदरवाडी, वर्दडी बु. चांगेफळ, असा एकूण ४0 कि.मी. रस्त्याचा समावेश आहे. या रस्त्यांचे खडीकरण व मजबुतीकरण २0१७-१८ मध्ये होणार असल्याची माहिती आमदार खेडेकर यांचे स्वीय सहायक शिंगणे यांनी दिली. या कामांचा समावेश1) अमडापूर-लव्हाळा-दुसरबीड रस्त्याची रूंदीकरणासह सुधारणा करणे. कि.मी.१४३/00 ते १५२/00 एकूण १0 कि.मी. ३.00 कोटी रू.2) सिनगाव जहाँगीर, मेहुणा राजा, रोहणा फाटा, किनगाव राजा, उमरद, आडगाव राजा. एकूण ३७ कि.मी. 0/00 ते १0 ची रूंदीकरणासह सुधारणा करणे एकूण १0 कि.मी. ३.00 कोटी.3) मलगी, इसरूळ, दे.मही.एकूण ३0 कि.मी. ५/00 ते ९/00 व १0/00 ते १६/00 रूंदीकरणासह सुधारणा करणे एकूण १0 कि.मी. ३.00 कोटी4) माळसावरगाव, धांदरवाडी, वर्दडी बु., चांगेफळ रस्ता एकूण ३९ किमी २४ ते ३४.00 ची सुधारणा करणे, एकूण १0 कि.मी.     ३.00 कोटी रू.सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील एकूण ४0 कि.मी. रस्ता सुधारण्यासाठी एकूण १२ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली. सदर रस्ते मंजूर झाल्यामुळे सि.राजा वि.स.म.संघातील रस्त्यांना चांगले दिवस येतील.- डॉ. शशिकांत खेडेकर आमदार, सिंदखेड राजा