शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
4
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
5
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
6
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
7
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
8
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
9
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
10
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
11
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
12
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
13
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
14
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
15
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
16
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
17
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
18
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
19
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
20
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

 १०८ रुग्णवाहिकेने १२ हजार कोविड रुग्णांना दिली सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 11:18 AM

Buldhana News जिल्ह्यातील १२,२२५ कोरोनाबाधितांना वेळेत  रुग्णालयात पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका १०८  रुग्णवाहिकेने निभावली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोविड संसर्गाच्या गेल्ल्या आठ त महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील १२,२२५ कोरोनाबाधितांना वेळेत  रुग्णालयात पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका १०८  रुग्णवाहिकेने निभावली आहे. यासोबतच अपघात, सर्पदंश, प्रसूतीसाठी गर्भवती महिलांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणे यालाही प्राधान्य देण्यात आले आहे. सर्पदंशाने  गंभीर झालेल्या महिलेवर धावत्या रुग्णवाहिकेतच वेळेवर उपचार करता आल्याने तिचा प्राण वाचविण्यात यश आले होते. असे अनेक प्रसंग आहेत. या व्यतिरिक्त डायलिसीसवर असलेल्या परंतु कोरोना झालेल्या रुग्णांना अमरावती, जळगाव खान्देश येथे वेळेत उपचारासाठी पोहोचविण्यात १०८ रुग्णवाहिकेची भूमिका महत्त्वाची ठरली असल्याची माहिती डॉ. राजकुमार तायडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांचेही यामध्ये महत्त्वाचे सहकार्य लाभले आहे. गेल्या ११ महिन्यात बुलडाणा जिल्ह्यातून अकोला, अमरावती येथे रुग्णांना वेळेत पोहोचविण्यासही प्राधान्य दिले.

गंभीर कोविड रुग्णांनाही रुग्णालयात वेळेत पोहोचविलेडायलिसीसवर असलेले आणि कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना अमरावती व जळगाव खान्देश येथील  रुग्णालयात वेळेत पोहोचविण्याचे कठीण व महत्त्वपूर्ण कार्य १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून गेल्या नऊ महिन्यांत करण्यात आले आहे. दर्जेदार सवेला १०८ रुग्णवाहिकेने प्राधान्य दिलेले आहे.

परिस्थितीनुरूप चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. १०८  रुग्णवाहिकेचा उपक्रम सुरू झाल्यापासून आजर्पंत  १,३१,४३५  जणांना वेळेत रुग्णालयात पोहोचविले. आंतरजिल्हा पातळीवरही गंभीर रुग्ण वेळेत उपचारासाठी पाठविण्यास प्राधान्य दिलेले आहे.   -डाॅ. राजकुमार तायडे जिल्हा व्यवस्थापक, १०८ रुग्णवाहिका 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या