लघुकथा : रेंजरच्या आॅर्डरला सर्वांनी माना डोलवल्या तसे रेंजर गाडीत बसले अन् निघून गेले. शेरेदार, चौकीदार सगळे आखाड्याच्या बाहेर पडले. सजूबाई मात्र बराच वेळ टोपल्याबाहेर येणार्या पिल्लांना आत लपवत होती अन् टोपल्याभोवती फिरणार्या कुत्र्यांना हुसकावत
...
दिवा लावू अंधारात : दारिद्र्यात खितपत पडलेल्या माणसांची एकामागून एक येणारी संकटे इतकी पाठ पुरवतात की त्यांना जगणंच नकोसे वाटू लागते. पण तरीही परिवारातील काही जबाबदार्या अंगावर येऊन पडतात. त्या झटकून टाकणे मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सोपे नसते. मग जमती
...
प्रासंगिक : आपण मराठी भाषा बोलतो याचा अर्थ आपण मराठीचं कुठलातरी प्रादेशिक रूप म्हणजेच कुठली तरी बोली बोलत असतो. खरं तर , भाषा ही फक्त ध्वनिव्यवस्था नसून, ती संस्कृती वहनाचे महत्त्वाचे कार्य पार पाडत असते. त्या-त्या ठिकाणच्या संस्कृतीचा प्रभाव त्
...
वाहतूक सिग्नलवरील वाहनचालक हाच भारतातील सर्वाधिक घाई असलेला वर्ग होय, असा निष्कर्ष विदेशी नागरिकांनी घाईघाईत काढू नये; कारण या वर्गापेक्षाही जास्त घाईत असलेला आणखी एक वर्ग भारतात आहे. तो वर्ग म्हणजे भारतातील वृत्त वाहिन्यांमध्ये कार्यरत रथी-महारथी!
...
एकीकडे वाघ वाचविण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार वेगवेगळे उपक्रम राबवतात तर दुसरीकडे केवळ उपचाराअभावी एका वाघाला त्याच्याच प्रदेशात जीव गमवावा लागतो.
...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज ५२वा आत्मर्पण दिवस! २६ फेब्रुवारी १९६६ या दिवशी भारतमातेच्या या लढवय्या सुपुत्राने मुंबईतील दादर येथील निवासस्थानी प्रायोपवेशनाद्वारे (अन्न- औषधोपचारांचा त्याग करून) देह ठेवला.
...
आज महिलावर्ग शिक्षणाबरोबरच सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने वावरत आहेत. त्यामुळे स्त्री - पुरुष समानता प्रस्थापित होऊ लागली आहे. शिक्षणाने महिलांच्या अपेक्षा वाढू लागल्या आहेत.
...
नारेगावकर रस्त्यावर उतरले की काहीतरी आश्वासन द्यायचे, वेळ मारून न्यायची. कधी प्रक्रियेचे गाजर दाखवायचे, तर कधी दुसरी जागा शोधण्याचे. करायचे काहीच नाही. पुन्हा येरे माझ्या मागल्या. पालिकेचा वर्षानुवर्षे हा खेळ सुरू आहे आणि तो नारेगावकरांनी पुरता ओळखला
...
साऊथमधून ‘ती’ आली. तेलगु, मल्याळम, कन्नडा अशा विविध भाषांमधील सिनेमांनी ‘ती’ची सुरुवात झाली. अनेक चित्रपट करताना ‘ती’चा 1979 साली ‘सोलवा सावन’ हा हिंदी सिनेमा आला.
...
बडोद्याच्या भूमीत मराठी साहित्याची रुची, वाचन संस्कृती जपण्याचे अखंड व्रत मानेकर कुटुंबीयांनी स्वीकारले आहे. १९७३ साली श्रीकांत मानेकर यांनी बडोद्यात घरातच सुरू केलेल्या या वाचनालयाच्या इवल्याशा रोपट्याचा महावृक्ष झाला आहे.
...