प्रासंगिक : उच्चशिक्षणात आज छोट्या-मोठ्या संस्थाचालकांच्या टोळ्या बनल्या आहेत. विद्यापीठाच्या अधिकार मंडळात या लोकांचे हितसंबंध जोपासणारेच निवडून आणले जातात किंवा त्यांची नेमणूक होते. याशिवाय संस्थाचालकांचे हित जोपासण्यासाठी काही प्राध्यापक, विद्यार्
...
ललित : आभाळून जातं मन... सरी बरसाव्यात एवढं उत्कट वाटत नाही नेहमीच. हे कोंडलेपण सवयीचं होत जातं. मात्र, स्वत:चीच सवय होत नाही स्वत:ला. सूर्य-चंद्राचं धुपाटणं आलटून-पालटून दिवस ठरल्यावेळी उगवतो. मावळतो. येत राहतो तसाच जातोही दिवस. मनाचं पाजळणं थांबता
...
लघुकथा : समद्या पंचक्रोशीत रामजीची लई घसेट झालेली. माणसांनी त्याच्यावर विश्वास टाकलेला. त्या विश्वासाला तो पात्र ठरला. रामजीनं गावाबाहेर प्लॉट घेतला. आपल्या कष्टानं बांधून काढला. पणिक त्याला सलाप काही टाकणं झालं नाही.
...
स्थापत्यशिल्प : तब्बल हजार वर्षे महाराष्ट्रातील इतिहासाचा अविभाज्य अंग बनून राहिलेल्या देवांच्या नगरीचा लिखित इतिहास सुरूहोतो तो यादवांबरोबर. देवगिरी किल्ल्याच्या आजूबाजूच्या लेण्यांवरून राष्ट्रकुट काळात येथे काही प्रमाणात वस्ती असावी, असा अंदाज आहे.
...
प्रासंगिक : प्रख्यात गायिका म्हणून किशोरी अमोणकर जगप्रसिद्ध होत्या. त्यांचे गायन म्हणजे स्वर्गीय सूर, स्वर्गीय आनंद, पारंपरिक शिस्तबद्ध, आलापचारी, तानांचे सरळ मिश्र, अलंकारिक, कूट, गमक, सपाट असे अनेक प्रकारात होते. त्यांनी घराण्याची शिस्त पाळताना गा
...
शहरातील मुख्य रस्त्याच्या बांधणीसाठी एमएमआरडीएने कोट्यवधी रुपयांचा निधी पालिकेला दिला. रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी आमदार ज्योती कलानी व आमदार बालाजी किणीकर यांच्यात स्पर्धा लागली असून आपापल्या विधानसभा क्षेत्रांतील रस्त्याचे भूमिपूजन धूमधडाक्
...
महाराष्ट्राचं सरकार हे काम करणारं सरकार आहे, उगाच प्रत्येक कामाची, काम होण्याआधीच ‘मी लाभार्थी, हे माझं सरकार’ असली जाहिरातबाजी करत फिरणारं सरकार नाहीये (काय सांगता, आपल्याच सरकारच्या आहेत का त्या जाहिराती? पण, किती तुरळक दिसतात त्या जाहिराती!). त्या
...
भारतात दोन प्रकारचे कर आहेत - प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष कर म्हणजे, आपल्या उत्पन्नावर सरकारला प्रत्यक्षपणे भरावा लागणारा कर. हा कर व्यक्ती आणि कॉर्पोरेट संस्थांवर थेट आकारला जातो.
...