शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू

By admin | Updated: August 31, 2015 00:29 IST

प्रवासी गर्दीमुळे एका प्रवाशाला रेल्वे स्थानकावर उतरतानी विलंब झाला. अशातच गाडी सुरु झाली. चालत्या गाडीतून उतरण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा पाय घसरल्याने तो गाडीखाली पडला.

तुमसर : प्रवासी गर्दीमुळे एका प्रवाशाला रेल्वे स्थानकावर उतरतानी विलंब झाला. अशातच गाडी सुरु झाली. चालत्या गाडीतून उतरण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा पाय घसरल्याने तो गाडीखाली पडला. यात प्रवाशाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. लक्ष्मीकांत संभूलाल येळे (३४) रा. पालोरा (करडी) असे मृताचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास तुमसर रोड रेल्वे स्थानकावर घडली.लक्ष्मीकांत येळे हे गोंदियाहून तुमसर येथे समता एक्स्प्रेसने येत होते. प्रवाशी डब्यात प्रचंड गर्दी होती. तुमसर रोड येथे गाडी थांबल्यावर येळे यांना उतरतांना वेळ लागला. इतक्यात पुन्हा गाडी सुरु झाली. तुमसररोड रेल्वे स्थानकावर समता एक्स्प्रेसचा केवळ दोन मिनिटांचा थांबा आहे. चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्नात येळे यांचा पाय घसरला व ते गाडीखाली पडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी रात्री तुमसर रोड रेल्वे स्थानकावर काका लाडसे या इसमाचा अपघातात मृत्यू झाला होता. रेल्वेचा प्रवास सुरक्षित प्रवास अशी हमी रेल्वे प्रशासन देते, परंतु मागील काही महिन्यापासून तुमसर रोड रेल्वे स्थानकावर अपघातात सातत्याने वाढ होत आहे.तुमसर स्थानकावर जलद प्रवाशी गाड्यांचा थांबा आहे. केवळ दोन मिनिटात प्रवाशांना चढणे व उतरणे शक्य होत नाही. येथे थांब्याच्या वेळेत वाढ करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)