शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा नदी पात्रातील चमकदार दगडांचे रहस्य काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 06:00 IST

मांडवी गाव वैनगंगेच्या नदी काठावर वसलेले आहे. गावापासून हाकेच्या अंतरावर नदीपात्र आहे. नदीपात्र विस्तीर्ण आहे. नदीपात्रात काळे चमकदार दगड सुमारे १०० ते १५० मीटर परिसरात आहेत. सदर दगड साधे नाही एक विलक्षण चमक असून ते आकर्षक आहेत. शेकडो वर्षापासून दगड येथे आहेत. अनेक पूर या दगडांवरुन गेले आहे.

ठळक मुद्देमांडवीतील प्रकार : १५० मीटर परिसरात प्राचीन दगडांची रांग

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील मांडवी येथील वैनगंगेच्या विशाल पात्रात सुमारे १०० ते १५० मीटर परिसरात प्राचीन काळ्या चमकदार दगडांची रांग आहे. काही दगड नदी काठावर आहेत. या दगडांनी पूराच्यावेळी गावाचे संरक्षण केले. भूगर्भ वैज्ञानिकांनी येथे दगडांची तपासणी व पाहणी केल्यास मोठी संशोधक माहिती मिळणार आहे.मांडवी गाव वैनगंगेच्या नदी काठावर वसलेले आहे. गावापासून हाकेच्या अंतरावर नदीपात्र आहे. नदीपात्र विस्तीर्ण आहे. नदीपात्रात काळे चमकदार दगड सुमारे १०० ते १५० मीटर परिसरात आहेत. सदर दगड साधे नाही एक विलक्षण चमक असून ते आकर्षक आहेत. शेकडो वर्षापासून दगड येथे आहेत. अनेक पूर या दगडांवरुन गेले आहे. चमकदार दगडांचे रहस्य आजही कायम आहे.काही दगड नदी काठापासून काही अंतरावर आहेत. पूर्वी वैनगंगेचे पात्र येथे विशाल असल्याचे संकेत या दगडामुळे येथे मिळते. काठावरील दगडही अत्यंत आकर्षक, मजबुत व चमकदार आहेत. पर्यावरणाचा शेकडो वर्षापासून त्यांचेवर काहीही परिणाम झाला नाही. प्रथम सदर दगड दुरुन धातूसारखे दिसतात.भूगर्भ शास्त्रज्ञांनी पाहणी करावीमांडवी येथील दगड प्राचीन असून चमकदार आहेत. प्रथम दगडासारखा भासणारा हा धातू तर नाही. दगडाला इतके वर्ष झाल्यानंतरही चमक कशी आहे. हा सर्व सामान्यांकरिता कुतुहलाचा विषय ठरला आहे. भूगर्भ शास्त्रज्ञांनी येथे प्रत्यक्ष पाहणी करुन निष्कर्ष काढण्याची गरज आहे. त्यामुळे अभ्यासकांना येथे संधी प्राप्त होईल.पुरापासून बचावगाव तथा शहराला पूरापासून बचावाकरिता दगडांचा भरावासाठी उपयोग करतात. मांडवी गाव नदी काठावर आहे. नदी पात्रातील मजबुत, टणक दगडांनी निश्चितच पूरापासून बचाव केला आहे. सदर दगड आकर्षक आहेत.

टॅग्स :riverनदी