शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

वनौषधी कालबाह्य होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: September 13, 2014 23:40 IST

सातपुडा पर्वतरांगेतील जटील निसर्गसंपदेने बहरलेल्या नाकाडोंगरी, जांब कांदयी व लेंडेझरी वनपरिक्षेत्रात राखीव व संरक्षीत वनात सातत्याने वनअतिक्रमणात वाढ झाली आहे. टेकडीवरील गौण वनउपज

आलेसूर : सातपुडा पर्वतरांगेतील जटील निसर्गसंपदेने बहरलेल्या नाकाडोंगरी, जांब कांदयी व लेंडेझरी वनपरिक्षेत्रात राखीव व संरक्षीत वनात सातत्याने वनअतिक्रमणात वाढ झाली आहे. टेकडीवरील गौण वनउपज संपत्तीचे खच्चीकरण वृक्षतोड व वनव्यामुळे अपरिमित नुकसाान होऊन वनक्षेत्रात वनऔषधींची कमालीची घट निर्माण झाली आहे. अधिक भर म्हणून नव्याने वनसेवत दाखल झालेले वनरक्षक आपल्या अधिनस्थ असलेल्या चौकीदारांची सहायता घेऊन वन कक्षातील वृक्ष प्रजातींची ओयख करून घेण्यात मशगूल आहेत. परिणामी शासनाने वनसेवेतील वनशिक्षणाअंतर्गत प्रशिक्षणावर लाखो रुपये खर्चीत केल्यावरही ही बोंब पुढे आल्यावर त्यांच्या प्रशिक्षणावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या संबंधी परिसरातील पान टपरी व चावडीवर ज्येष्ठ नागरिक वनविभागातील यंत्रणेची चालीसा पठण करीत असल्यामुळे लोकमतने ही बाबू टिचून काढली आहे. महाराष्ट्रात ३ लाख ७ हजार ७१३ चौरस किमी क्षेत्रात ६१ हजार ९३९ चौरस कि.मी. वनक्षेत्र आहे. राज्यात सद्यस्थितीत २२ टक्के वन शेष असून त्यातील १८ टक्के जंगल केवळ विदर्भात आहेत. उत्तर ते दक्षिण सीमांकनापर्यंत असलेल्या व्यापक सातपुडा पर्वताच्या कुशीत अतिदाट जंगले असून त्यात महत्वाच्या जीवनोपयोगी वन औषधी आहेत. मात्र सन २००८ ला केंद्र शासनाने अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी कायदा अस्तित्वात आणल्यावर जनतेने या रोपवन क्षेत्रात अतिक्रमण करून जैवविविधतेला हानी निर्माण केली आहे. त्यामुळे जंगलातील कित्येक दुर्मिळ वनस्पतीचे पतन झाले आहे. १९८५ ते ९२ या सात वर्षाच्या कालावधीत या वनक्षेत्रात प्रचंड प्रमाणात आवळा, बेहडा, तेंदूफळ, कवठ, गुडवेल, काळी मुसळी, पहाडवेल, हाडजोड (कांडवेल), शतावरी, माहुरवेल, चंद्रज्योती, पळसवेल, संजीवनी, बिबा इत्यादी वृक्ष व बहुगुणी वनसप्ती जंगलात आढळत होती. परिणामी परिसरात प्रत्येक गावात वन औषधी देणारे वैद्य, भूमक, हकीम, भगत असायचे. त्यामध्ये ते संपूर्ण गावकऱ्यांचे आरोग्याची काळजी घ्यायचे व बरेच आजार जडीबुटीने बरे करायचे. मात्र अल्पशा काळातच परिसरातील अतिक्रमणीकरण व वनाकडे गरजा सोयी सुविधा हा उदासीन धोरणामुळे मोठ्या प्रमाणात या वनक्षेत्रात वन औषधी जमा होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)