शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: September 2, 2016 00:35 IST

भंडारा शहर काँग्रेस कमिटीतर्फे शहर अध्यक्ष सचिन घनमारे यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी अनिल अढागळे यांना

मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : शहर काँग्रेस कमिटी यांचा इशाराभंडारा : भंडारा शहर काँग्रेस कमिटीतर्फे शहर अध्यक्ष सचिन घनमारे यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी अनिल अढागळे यांना भंडारा शहरातील दूषित पाणीपुरवठा तत्काळ बंद करून स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.भंडारा शहरामध्ये नगरपालिका हद्दीत सन १९०० पासून पाणीपुरवठा योजना सुरू झाली आहे व पाणीपुरवठा योजनेचे मुख्य स्त्रोत वैनगंगा नदी आहे. त्यावेळेसची मुख्य वितरण नलिका प्रणाली मध्ये शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार आमुलाग्रह बदल करण्यात आलेले आहे. सन १९९२ मध्ये जलशुद्धीकरणाची योजना लागू करण्यात आली. शहरामध्ये वाढती लोकसंख्या व नागरिकांच्या मागणीनुसार विविध वॉर्डात वितरण नलिका घालण्यात आलेली आहे. घालण्यात आलेली वितरण नलिका ही समस्तरीय नसल्याने काही भागात अत्यल्प पाणीपुरवठा होतो व काही भागात होतच नाही. तसेच संपूर्ण नगरपालिका हद्दीत नव्याने रस्ते व गटारी तसेच नवीन वसाहती तयार झाल्यामुळे अस्तित्वातील वितरण नलिका ही खोलवर गेली. त्याचप्रमाणे काही भागात ह्या गटारी खाली असून काही भागात गटारी इमारतीच्या खाली गेलेल्या आहेत.वैनगंगा नदीवर इंदिरासागर गोसे प्रकल्प बांधण्यात आलेले असून जोपर्यंत या बांधमध्ये पाणी साठवणीचे काम सुरू झालेले नव्हते. तेव्हापर्यंत शहरातील नागरिकांना योग्य दर्जाचे पाणी मिळत होते. परंतु सन २०१२-१३ पासून या बांधमध्ये पाणी साठविण्याचे काम सुरू झाल्यानंतर नागपूर येथून वाहणारी नागनदीचे पाणी सुद्धा या वैनगंगा नदीमध्ये प्रवाहीत करण्यात येत आहेत. ते दूषित पाणी शहरातील नागरिकांना पिण्यास मिळत आहे. (नगर प्रतिनिधी)