आॅगस्ट महिन्याचा पहिला आठवडा लोटला असला तरी अद्याप दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. शेतकऱ्यांनी रोवणी करण्यासाठी सिंचन सुविधांचा आसरा घेऊन वाट्टेल त्या पध्दतीने केविलवाणा प्रयत्न सुरु केला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}