शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षांपासून घरकूल यादीला मंजुरीची प्रतीक्षा

By admin | Updated: February 24, 2016 00:33 IST

केंद्र व राज्य शासनाने गरिबासाठी अनेक योजना अस्तित्वात आणल्या आहेत.

सिलेगाव येथील प्रकार : योजनेवर प्रश्नचिन्हमोहन भोयर तुमसरकेंद्र व राज्य शासनाने गरिबासाठी अनेक योजना अस्तित्वात आणल्या आहेत. परंतु सिलेगाव या दोन हजार लोकसंख्येच्या गावाला मागील २० वर्षांपासून घरकूल योजनेचा लाभ मिळाला नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. तुमसर तालुकास्थळापासून १३ कि़मी. अंतरावर सिलेगाव हे दोन हजार लोकसंख्येचे गाव वसले आहे. येथील गरिबांना घरकूल योजनेचा लाभ मागील २० वर्षांपासून मिळाला नाही. २० वर्षानंतरही येथील घरकूल लाभार्थी यादीला प्रशासनाच्या वतीने मंजुरी मिळाली नाही. केंद्र व राज्य शासन दरवर्षी घरकुलाकरिता कोट्यवधी रूपयांचा निधी मंजूर करीत आहे. सन २०१५-१६ मध्ये तुमसर तालुक्यात १ हजार २९९ लाभार्थ्यांना घरकूल योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु सिलेगाव येथील घरकुल लाभार्थ्यांचा यात समावेश नाही.येथील गरीब कुटुंबांवर सातत्याने अन्याय होत आहे. या गावात अनेक गरीब कुटुंब वास्तव्याला आहेत. अनेकांची घरे जीर्णावस्थेत असल्याने ती केव्हाही पडण्याची भीती निर्माण झाली आहे. ‘हातावर आणणे व पानावर खाणे’ अशी स्थिती येथील गरीबांची आहे. नियमानुसार सर्व कागदपत्र सादर केल्यावरही घरकूल यादीला मंजूरी प्रदान करण्यात येत नसल्याने यात शासनाची अनास्था दिसून येत आहे. शासनाची घरकुल योजना गावाकरिता नाही काय, असा प्रश्न येथे उपस्थित केला जात आहे.