शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात सर्पदंशाने दोन वर्षीय बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 10:40 IST

अंगणात खेळत असलेल्या दोन वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लाखांदूर तालुक्यातील गवराळा येथे शुक्रवारी सायंकाळी घडली.

ठळक मुद्देलाखांदूर तालुक्याच्या गवराळा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अंगणात खेळत असलेल्या दोन वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लाखांदूर तालुक्यातील गवराळा येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.राघव सतीश मेंढे (२) असे मृत बालकाचे नाव आहे. राघव शुक्रवारी घरापुढील अंगणात खेळत होता. खेळण्यात मग्न असताना अचानक एका विषारी सापाने दंश केला. मात्र कुणाला कळले नाही. काही वेळाने तो अस्वस्थ झाल्याचे पालकांच्या लक्षात आले. बघितले तर त्याच्या उजव्या पायाला कशाचा तरी दंश झाल्याचे लक्षात आले. त्याला तात्काळ लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालय उपचारार्थ दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आई-वडिलांचा एकुलता मुलगा मृत्युमुखी पडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :snakeसाप