शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

दोन ट्रकची धडक

By admin | Updated: February 23, 2015 01:06 IST

रविवारी पहाटे झालेल्या दोन ट्रकच्या धडकेत ट्रक वाहक गंभीर जखमी झाले आहेत. तहसिल कार्यालयापुढे ही घटना घडली.

वाहक जखमी : तहसील कार्यालयापुढील घटना लाखांदूर : रविवारी पहाटे झालेल्या दोन ट्रकच्या धडकेत ट्रक वाहक गंभीर जखमी झाले आहेत. तहसिल कार्यालयापुढे ही घटना घडली. या अपघातातील जखमींवर ग्रामीण सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.शिवलिंगम सिरकर गाऊंडर रा. तामिळनाडू (संकेरी) जि. सेलम (५२) असे जखमीचे नाव आहे. पहाटे तामिळनाडू येथून ट्रक लाखांदूरमार्गे कोलकात्याकडे जात असताना एका मागोमाग असलेले ट्रक पुढच्याने ट्रक थांबविल्यामुळे मागच्या ट्रक चालकाने जोरात पुढच्या ट्रकला टक्कर दिली. धडक एवढी जोरात होती की मागच्या ट्रक चालकाला ट्रकचा समोरचा भाग तोडून एक तासाच्या प्रयत्नानंतर बाहरे काढण्यात आले. त्यामुळे काही काळ वाहतूक प्रभावित झाली होती.वाहतूक पोलीस अरविंद अंबादे याने जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त ट्रक टी. एन. ५२ ऐ ८२६९ हा पूर्णत: क्षतिग्रस्त असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. (तालुका प्रतिनिधी)