शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर-रामटेक महामार्ग ठरतोय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:00 IST

तुमसर- रामटेक- भंडारा असा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावरील मांगली, खापा शिवारात रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. चिखलातूनच वाहनधारकांना येथे मार्ग काढावा लागतो. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना वाहन कसे चालवावे असा विचार पडतो. रात्रीच्या वेळी तर वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते.

ठळक मुद्देमांगली-खापा शिवारात काम संथगतीने : महामार्ग प्राधीकरण विभागाचे अनेक दिवसापासून दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर- रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील मांगली, खापा शिवारात कासवगतीने कामे सुरु असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता असा प्रश्न वाहनधारकांना पडतो. खड्ड्यातून दुचाकी काढताना मोठी कसरत करावी लागते. जड वाहतुकीला धोका निर्माण झाला असून रस्त्यावर ठिकठिकाणी चिखल साचला आहे. राष्ट्रीय महामार्गाचे नियंत्रण असतानाही हा रस्ता बांधकाम नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसत आहे.तुमसर- रामटेक- भंडारा असा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गावरील मांगली, खापा शिवारात रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. चिखलातूनच वाहनधारकांना येथे मार्ग काढावा लागतो. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना वाहन कसे चालवावे असा विचार पडतो. रात्रीच्या वेळी तर वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते.गत दीड वर्षापूर्वी या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली होती. परंतु मांगली व खापा शिवारात विशेषत: गावातून जाणाऱ्या रस्ताचे अद्यापही बांधकाम करण्यात आलेले नाही. याबाबत कुणीच बोलायला तयार नाही. सर्वाधिक वर्दळ याच शिवारात आहे.राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत आहे. कामचे नियंत्रण नागपूर मुख्यालयातून होत असल्याने स्थानिक पातळीवर सर्व अनभिज्ञ आहेत. सध्या रस्त्याची कामे बंद आहेत. पावसाळ्यामुळे बंद की तांत्रिक कारणामुळे बंद आहे याची माहिती कुणीच द्यायला तयार नाही. लोकप्रतिनिधींना याबाबत तक्रार करण्याची गरज आहे. सर्वसामान्यांचा जीव येथे धोक्यात आला आहे.अपघाताचे प्रमाण वाढलेमार्गावर अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने वाहनधारक त्रस्त झाले असून मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.याकडे वेळीच लक्ष न दिल्यास रस्ता आणखी खड्डेमय होणार आहे. यासाठी लोकप्रतिनीधींनी पुढाकार घ्यावा अशी परिसरातील नागरिकांतून मागणी होत आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग