शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरला इंडिकाची धडक; एक ठार

By admin | Updated: June 4, 2016 00:17 IST

उभ्या ट्रॅक्टरला एका चारचाकी वाहनाने धडक दिली यात एकाचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाले.

तुमसर : उभ्या ट्रॅक्टरला एका चारचाकी वाहनाने धडक दिली यात एकाचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात तुमसर-गोंदिया राज्यमार्गावर एलोरा पेपर मिलजवळ बुधवारी सायंकाळी ७.१५ वाजता घडला.मृतकाचे नाव दामोधर दामले (८०) रा. पंचशीलनगर नागपूर असे आहे तर गंभीर जखमींचे नावे पवन किशोर मेश्राम (४५), शैलेश टेंभेकर (३०), इंडिका चालक निखिलेश निकोसे (३६) सर्व रा. पंचशीलनगर नागपूर असे आहे. इंडिका एम एच ३१ सी.एन. १०५९ गोंदियावरुन नागपूरकडे जातांनी हा अपघात तुमसर - गोंदिया राज्य मार्गावर घडला. सर्वजण गोंदिया येथे मृत दामोधर दामले यांच्या उपचाराकरिता गेले होते. एलोरा पेपर मिल देव्हाडा शिवारात रस्त्यावर एक ट्रॅक्टर उभा होता. उभ्या ट्रॅक्टरला चारचाकीने धडक दिली. घटनास्थळीच दामोधर दामले यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमीवर तुमसर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. तिनही गंभीर जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. तुमसर - गोंदिया राज्य महामार्ग मृत्यूमार्ग ठरत असून वाहतूक पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यप्रणालीवर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.