शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

कोरोना संकटामुळे उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 5:00 AM

अभयारण्यात काम करण्यासाठी वनविभागाचे नियमित कर्मचारी आहेत त्यांना वेतन दिले जाते. पण पर्यटन क्षेत्रावर अवलंबून असलेल्यामध्ये जिप्सीचे मालक व चालक, गाईड व अन्य मदतगार असे शेकडो व्यक्ती गेल्या तीन महिन्यांपासून बेरोजगार झाले आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. अभयारण्यात काम करण्याचे प्रशिक्षण घेतले असल्याने इतर कामे त्यांना अवघड वाटत आहेत.

ठळक मुद्देरोजगार हिरावला : अभयारण्यही बंद

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : उन्हाळ्यात प्राणी, पक्षी यांचे सहजपणे दर्शन घडते म्हणून अभयारण्य असो वा व्याघ्र प्रकल्प येथे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची वर्दळ असते. मात्र यावर्षी कोरोना विषाणूंच्या संकटामुळे पर्यटनाचे सर्व ठिकाण बंद ठेवण्यात आले आहे. पर्यटकांसाठी अभयारण्य बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या कित्येकांना उपासमारीची वेळ आली आहे.उमरेड कऱ्हांडला पवनी अभयारण्य उन्हाळ्यात पर्यटकांनी गजबजलेला राहायचा परंतु यावेळी कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी देशभर टाळेबंदी असल्याने सर्व पर्यटनस्थळे बंद होती. उमरेड पवनी क?्हांडला अभयारण्य सुद्धा बंद आहे.अभयारण्यात काम करण्यासाठी वनविभागाचे नियमित कर्मचारी आहेत त्यांना वेतन दिले जाते. पण पर्यटन क्षेत्रावर अवलंबून असलेल्यामध्ये जिप्सीचे मालक व चालक, गाईड व अन्य मदतगार असे शेकडो व्यक्ती गेल्या तीन महिन्यांपासून बेरोजगार झाले आहेत.त्यांच्या हाताला काम नाही. अभयारण्यात काम करण्याचे प्रशिक्षण घेतले असल्याने इतर कामे त्यांना अवघड वाटत आहेत. काम नाही त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अभयारण्यात प्रवेश बंदी असल्याने वनविभागाचे महसूल बुडाले, पर्यटकांची हौस बुडाली व अवलंबून असलेल्यांचा रोजगार बुडाला. कोरोना संकटामुळे कित्येकांना उपासमारीची वेळ आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या