शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
4
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
7
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
8
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
9
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
10
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
11
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
12
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
13
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
14
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
15
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
16
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
17
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
18
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
19
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
20
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पवनारखारी परिसरात वाघाचे वास्तव्य

By admin | Updated: November 10, 2014 22:38 IST

नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील राखीव जंगलाअंतर्गत येणाऱ्या कक्ष क्रमांक ३५९ मध्ये पवनारखारी गावाजवळ वाघाच्या पाऊलखुणा दिसून आल्या यामुळे या परिसरात वाघाचे अस्तित्व असल्याने परिसरातील

तुमसर : नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील राखीव जंगलाअंतर्गत येणाऱ्या कक्ष क्रमांक ३५९ मध्ये पवनारखारी गावाजवळ वाघाच्या पाऊलखुणा दिसून आल्या यामुळे या परिसरात वाघाचे अस्तित्व असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पवनारखारी येथील चाचिरे यांच्या शेतात वाघाचे पाऊलखुणा दिसून आल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. यासोबतच वाघ व रानडुकरात झुंज झाल्याच्याही खूना असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. रविवारी रात्री गावाशेजारी रानडुकरांचा मोठ मोठ्याने आवाज ऐकायला मिळला. ही माहिती गावकऱ्यांनी वनपरिक्षेत्राधिकारी राजेंद्र कुलकर्णी यांना दिली. ते वनकर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता वाघाचे पाऊलखून असल्याचे स्पष्ट केले. यानंतर कक्ष क्रमांक ३६९ मध्ये वनविभागाने पाच सेंटर ट्रॅप कॅमेरे लावले असून एक कॅमेरा राखीव ठेवला आहे. वनकर्मचाऱ्यांचे तीन पथकम तैनात केले असून एका पथकात चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मागील ४८ तासापासून वनपथक वाघाच्या मार्गावर आहे. यादरम्यान सातपुडा पर्वत रांगात पवनखारी गाव हे राखीव जंगल परिसरात आहेत. या गावात व जंगलव्याप्त परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.राखीव वनक्षेत्र जास्त आहे. परंतु वाघ दर्शनाने नागरिक भयभीत झाले आहे. वाघाच्या पाऊलखुनावरून तो लहान असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी कुलकर्णी यांनी दिली. सोमवारी दिवसभर पवनारखारी परिसरातील तीनही पथकम फिरले. परंतु वृत्त लिहिपर्यंत कॅमेरात वाघ ट्रॅप झाला नाही. येथे आधुनिक तंत्राचा वापर करण्यात येत आहे, हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)