शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

्न्नरामनामाच्या गजरात दुमदुमली भंडारानगरी

By admin | Updated: April 16, 2016 00:20 IST

‘अयोध्यापती श्रीरामचंद्र की जय’च्या जयघोषात, फटाक्यांच्या आतषबाजीत श्रीरामनवमीनिमित्त बहिरंगेश्वर मंदिरातून ...

चौकाचौकात महाप्रसाद, सरबतचे वितरण : प्रफुल पटेल, नाना पटोले शोभायात्रेत सहभागीभंडारा : ‘अयोध्यापती श्रीरामचंद्र की जय’च्या जयघोषात, फटाक्यांच्या आतषबाजीत श्रीरामनवमीनिमित्त बहिरंगेश्वर मंदिरातून सायंकाळी ६.३० वाजता श्रीराम शोभायात्रा धुमधडाक्यात काढण्यात आली. या शोभायात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, भंडारा-गोंदिया क्षेत्राचे खासदार नाना पटोले, नगराध्यक्ष बाबूराव बागडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, अर्बन बँकेचे संचालक धनजंय दलाल, श्रीराम शोभायात्रा समितीचे अध्यक्ष सुनिल मेंढे, सचिव हेमंत आंबेकर यांच्यासह शहरातील नागरिकांची प्रमुख उपस्थिती होती.या शोभायात्रेतील विविध देखावे नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. रामजन्म ते रामसेतूपर्यंत प्रभू रामचंद्राच्या जीवनावर आधारीत देखावे सुशोभित केलेल्या ट्रकवर तयार करण्यात आले होते. ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गाक्रमण करणार असल्यामुळे चौकाचौकात महाप्रसाद आणि शरबतचे वितरण करण्यात आले. या मार्गावर नागरिकांची एकच गर्दी होती. तत्पूर्वी आज शुक्रवारला सकाळी ७ वाजता शितलामाता मंदिरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. सकाळी १०.३० वाजता गुरूभक्त गणेशबुवा चेपे यांचा रामजन्म किर्तन कार्यक्रम पार पडला. रात्री उशिरा बहिरंगेश्वर मंदिरात शोभायात्रेचा समारोप झाला. (जिल्हा प्रतिनिधी)