शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री पेयजल योजनेत तीन गावांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2016 00:32 IST

येरली प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सिलेगावच्या समावेश आहे.

सिलेगावचा प्रस्ताव नाही : समावेशाकरिता तांत्रिक अडचणतुमसर : येरली प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सिलेगावच्या समावेश आहे. ज्या गावाचा कोणत्याच पाणीपूरवठा योजनेत समावेश नसतो. त्या गावांचा समावेश मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश करण्यात येतो. तुमसर तालुक्यातील रुपेरा, धनेगाव व मिटेवानी या गावांचा समावेश मुख्यमंत्री पेयजल योजनेत करण्यात आला आहे.सिहोरा परिसरातील सिलेगाव येथे पाण्याची समस्या आहे. येरली प्रादेशिक पाणीपूरवठा योजनेत सिलेगावचा समावेश केला आहे. पंरतु या योजनेकडे विज वितरण कंपनीचे विज बिल थकीत आहे. सध्या ही योजना केवळ सुरु होती. हे विशेष. इतर पाण्याची काही योजना बंद आहेत.देव्हाडी येथील महाराष्ट्र जिवन प्राधीकरण योजना मागील सहा वर्षापासून तयार आहे. तालुक्यातील इतर तीन योजनाही बंद आहेत. ह्या योजना चालवायच्या कुणी असा प्रश्न पडला आहे. यासंदर्भात पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपूरे यांनी तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी भेटून ही समस्या त्यांच्याकडे सविस्तरपणे मांडली होती. त्यावर आमदार चरण वाघमारे यांनी जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता यांना यासंदर्भात निर्देश दिले. येरली प्रादेशिक पाणीपुरवठा योजना येथे सुरळीत सुरु करण्याची मागणी गटनेते हिरालाल नागपुरे यांनी केली. आमदार चरण वाघमारे यांनी पाणीपुरवठा योजनेकरिता प्रस्ताव सादर करा, स्वतंत्र योजना तयार करुन स्त्रोत बनविण्याचे निर्देश दिले. (तालुका प्रतिनिधी)सिलेगाव येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेचा प्रस्ताव शासनाला सादर केला नाही. हे गाव येरली पाणीपुरवठा योजनेंतर्गत येते. करण्याकरिता स्वतंत्र प्रस्ताव सादर करावा लागतो. याकरिता तांत्रिक अडचण आहे. आमदारांनी दिलेल्या निर्देशांचा शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे.-डी. बी. बावनकर, उपविभागीय अभियंता, पं.स. तुमसरपाण्याकरिता कोणत्याच नागरिकांनी गाव सोडले नाही. पाण्याच्या समस्येकरिता स्वत: आमदारांकडे भेट देऊन समस्या सांगितली. सिलेगावकरिता प्रयत्न करुन समस्या दूर केली जाईल.-हिरालाल नागपुरे, गटनेते पं.स. तुमसर