शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

समिती यार्डात हजारो धान पोती उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 6:00 AM

धानाचे कोठार म्हणून तुमसरची ओळख राज्यात आहे. येथील बाजार समिती प्रसिद्ध मंडी म्हणून सुपरिचीत आहे. बाजार समितीच्या मार्केट यार्डात उघड्यावर धानाची पोती पडून आहे. ढगाळ वातावरण असल्याने पाऊस बरसण्याची शक्यता अधिक आहे. पाऊस बरसला तर संपूर्ण धानाची पोती ओलीचिंब होण्याची अधिक शक्यता आहे.

ठळक मुद्देपावसाचा फटका बसण्याची शक्यता : सुविधा पुरविण्याकडे समितीचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : महाराष्ट्रात तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती धानाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. बाजार समितीच्या यार्डवर मोठ्या प्रमाणात धान विक्रीला आले आहे. परंतु ते उघड्यावर ठेवण्यात आले आहे. वादळी पाऊस आल्यावर धानाचे मोठे नुकसान होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. मागील दोन दिवसापासून ढगाळ वातावरण असून शुक्रवारी सकाळी तुमसर शहर व परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.धानाचे कोठार म्हणून तुमसरची ओळख राज्यात आहे. येथील बाजार समिती प्रसिद्ध मंडी म्हणून सुपरिचीत आहे. बाजार समितीच्या मार्केट यार्डात उघड्यावर धानाची पोती पडून आहे. ढगाळ वातावरण असल्याने पाऊस बरसण्याची शक्यता अधिक आहे. पाऊस बरसला तर संपूर्ण धानाची पोती ओलीचिंब होण्याची अधिक शक्यता आहे.येथील बाजार समिती श्रीमंत आहे.किमान खुले मार्केट यार्ड आच्छादनाची येथे गरज आहे. शेतकरी तथा व्यापाऱ्यांचे धान्याची सुरक्षितता करणे ही बाजार समिती संचालक मंडळाची जबाबदारी आहे. केवळ बांधकाम करणे हाच एकमेव काम येथे सुरू आहे. धान्य सुरक्षित ठेवण्याकरिता शेड तयार करण्याची येथे खरी गरज आहे. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी हे शेतकरी असून शेतकऱ्यांच्या धान्याची काळजी येथे संचालक मंडळाने प्राधान्याने करण्याची गरज आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड