शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांना रोजगार देण्यासाठी शासकीय पातळीवर चर्चा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 06:00 IST

जनतेचा विश्वास सार्थक ठरविणे माझे कर्तव्य आहे. माझ्याकडून माझ्या क्षेत्रातील जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांना सवलती मिळवून देणे व धान व इतर पिकांना योग्य भाव मिळवून देण्याकरिता प्रयत्न करणार तसेच तरुणांना रोजगार देण्यासाठी राज्य शासनाच्या सर्व विभागामार्फत चर्चा करणार असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

ठळक मुद्देनाना पटोले : सानगडी येथे सत्कार सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कसानगडी : जनतेचा विश्वास सार्थक ठरविणे माझे कर्तव्य आहे. माझ्याकडून माझ्या क्षेत्रातील जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांना सवलती मिळवून देणे व धान व इतर पिकांना योग्य भाव मिळवून देण्याकरिता प्रयत्न करणार तसेच तरुणांना रोजगार देण्यासाठी राज्य शासनाच्या सर्व विभागामार्फत चर्चा करणार असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.तालुका काँग्रेस कमेटी व विविध सामाजिक संघटनातर्फे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या जिल्ह्यातील प्रथम आगमनाप्रित्यर्थ सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. सत्कार सोहळ्याला माजी सभापती मधुकरराव लिचडे, जि.प. सदस्य होमराज कापगते, जि.प. सदस्य रेखाताई वासनिक, पं.स. सदस्य डोंगरवार, अशोक लिचडे, सचिन लिचडे, राकेश लिचडे, नयनाताई लिचडे, माजी पं.स. सदस्या सुनिता खंडाते, घनश्याम हर्षे, सुनील फुंडे, नीळकंठ नंदनवार, चुन्नीलाल वासनिक, गिरीधर रोकडे, नरेश बेलेकर, भूषण लिचडे, बाळकृष्ण हटनागर यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले