शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई करा

By admin | Updated: September 1, 2015 00:30 IST

तालुक्यातील मुरमाडी (सावरी) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवडणूक आयोजित करण्यात आली असल्याचे ..

मुरमाडी सावरी येथील प्रकार : प्रकरण उपसरपंचपदाच्या निवडणुकीचे लाखनी : तालुक्यातील मुरमाडी (सावरी) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवडणूक आयोजित करण्यात आली असल्याचे खंडविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट करुन कोणतेही कारण नसतांनी निवडणूक रद्द केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे.लाखनी तालुक्यातील मुरमाडी (सावरी) ग्रामपंचायतद्वारे १८ आॅगस्ट रोजी मासिक सभेची सूचना काढून त्यात उपसरपंचपदाची निवडणूक घेण्याबाबतचा विषय ठेवण्यात आला होता. परंतु निवडणुकीची प्रक्रिया नियमानुसार घेण्यासंबंधात चर्चा करण्याच्या ऐवजी निवडणुक पार पडणार असल्याचे समजुन ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणुकीची मागणी केली होती.ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच राजेश खराबे, विकास अधिकारी जे. डब्ल्यू. राऊत, ग्रामविकास अधिकारी यु. के. पाढे यांनी हेतुपुरस्पर उपसरपंचपदाची निवडणूक घेतली. नसल्याची तक्रार खंडविकास अधिकारी हेमंत मेहर यांच्याकडे केली आहे. सभेला ग्रामपंचायत सदस्य निलेश गाढवे, मनोज ईश्वरकर, अश्विनी चोले, प्रतिभा साखरे, शालू बोपचे, शेषराव वंजारी, गायत्री बोरकर, दुर्गा उईके, शालु चवळे, हरिभाऊ पडोळे, विकास वासनिक उपस्थित होते.सदस्यांमध्ये दोन गट तयार झाले. त्यात एका गटाने निवडणुकीची मागणी केली तर दुसऱ्या गटाने निवडणुक नियमानुसार घेण्याची मागणी केली. सदर निवडणुक कार्यक्रम पत्रिकेनुसार नोटीस न काढल्यामुळे निवडणुक रद्द करण्यात आली होती. (तालुका प्रतिनिधी)