कठड्यांची चोरी : तई (बु)-बारव्हा महामार्गावरील चुलबंद नदी पुलावर लावलेले लोखंडी कठडे चोरांनी चोरुन नेले. कठडे नसल्याने नदी पुलावरुन वाहन कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}