शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमार्ग बनतोय कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:00 IST

रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख व माजी पंचायत समिती सदस्य शेखर कोतपल्लीवार यांनी केली आहे. नागपूर सिवनी महामार्गाचे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे सदर मार्गावरील वाहतूक तुमसर बावनथडी कटंगी (राज्य मार्ग क्र.३५६) कडे वळविण्यात आली आहे. त्यामुळे राज्य मार्ग क्रमांक ३५६ वर वाहतुकीचा अतिरिक्त भार आलेला आहे.

ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा : खड्डे बुजविण्याची मागणी, लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : राज्यमार्ग ३५६ तुमसर नाकाडोंगरी मार्गावर जागो जागी मोठ-मोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात या ठिकाणी अपघाताची मालिका सुरु आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने मूग गिळूनची भूमिका घेतली आहे. परिणामी राज्यमार्ग कर्दनकाळ बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला जागे करण्याकरिता शिवसेनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख व माजी पंचायत समिती सदस्य शेखर कोतपल्लीवार यांनी केली आहे. नागपूर सिवनी महामार्गाचे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे सदर मार्गावरील वाहतूक तुमसर बावनथडी कटंगी (राज्य मार्ग क्र.३५६) कडे वळविण्यात आली आहे. त्यामुळे राज्य मार्ग क्रमांक ३५६ वर वाहतुकीचा अतिरिक्त भार आलेला आहे.परिणामी दिवस रात्र विशेष करून टूकांच्या संख्येत खुप मोठया प्रमाणात वाढ झालेली आहे. परंतु सदर मार्ग हा राज्य मार्ग दर्जाचा असून सदर मार्गावर राष्ट्रीय महामार्ग अतिरिक्त वाहतुकीचा भार आल्यामुळे पुन्हा तुमसर नाकडोंगरी राज्य मार्गावर गोबरवाही पासून सुंदरटोला राजापूर नाकडोंगरी बावनथडी पर्यंत ७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यात जागोजागी खड्डे पडले आहेत. आता हे खड्डे व चाळण झालेला राज्यमार्ग मृत्यूचा कर्दनकाळ ठरण्याची बांधकाम विभाग प्रतीक्षा करत आहे का असा जवाब शिवसेनेने करून तात्काळ राज्य मार्गावरील खड्डे बुजवा अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याच्या इशारा निवेदनाच्या माध्यमातून शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख व शेखर कोतपल्लीवार यांनी दिला आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग