शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र बौद्ध विवाह कायद्याची राज्य शासनाने घेतली दखल

By admin | Updated: October 1, 2015 00:49 IST

बौद्धांसाठी बुद्धिस्ट पर्सनल लॉ व्हावा, या मागणीसाठी कार्यरत असणारी व आग्रही भूमिका घेणाऱ्या...

लाखांदूर : बौद्धांसाठी बुद्धिस्ट पर्सनल लॉ व्हावा, या मागणीसाठी कार्यरत असणारी व आग्रही भूमिका घेणाऱ्या बुद्धिस्ट पर्सनल लॉ अ‍ॅक्शन कमिटीने केंद्र सरकारकडे बुद्धिस्ट पर्सनल लॉ व राज्य शासनाकडे बुद्धिस्ट पर्सनल लॉ आणि त्या अंतर्गत विवाह व वारसा हक्क कायदा करण्याच्या मागणीसाठी निवेदने पाठविलेले आहेत.बुद्धिस्ट पर्सनल लॉ अ‍ॅक्शन कमिटीच्या बौद्धांसाठी बुद्धिस्ट पर्सनल लॉ व्हावा, या मागणीच्या निवेदनाची राज्य शासनाने दखल घेवून शासनाने महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहायक विभाग, शासन निर्णय क्रमांक सीबीसी १०/२०१२/ प्र.क्रं. ३५७ मावळ दि. २१ सप्टेंबर २०१५ नुसार राज्यातील बौद्धांसाठी स्वतंत्र बौद्ध विवाह व वारसा हक्क कायद्याच्या मसुद्याचे पुनर्विलोकन करण्यासाठी व मसुदा अंतिम करण्यासाठी समिती गठित केली आहे. यात मंत्री, सामाजिक न्याय अध्यक्ष, राज्यमंत्री, सामाजिक न्याय सदस्य, डॉ. मिलिंद माने, विधानसभा सदस्य नागपूर सदस्य, सी.एल. थूल अध्यक्ष, अ.जा. जमाती आयोग, सदस्य, भदन्त राहूल बोधी सदस्य, अनिल वैद्य, माजी न्यायमूर्ती सदस्य, महासंचालक बार्टी पुणे सदस्य, भैय्याजी खैरकर, लार्ड बुद्धा फाऊंडेशन सदस्य, अ‍ॅड. दिलीप काकडे सदस्य, बबन कांबळे पत्रकार सदस्य, प्रधान सचिव, विधि व न्याय विभाग सदस्य, प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभाग सदस्य, आयुक्त, समाज कल्याण पुणे सदस्य सचिव यांचा समावेश आहे. राज्य शासनाने केलेल्या कार्यवाहीचे बहुजन प्रबोधन मंच, लाखांदूरचे स्वागत करून शासनाने आता लवकरात लवकर बौद्धांसाठी कायदा करण्याची मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री यांना पाठविण्यासाठी तहसिलदार यांचेकडे दि.२८ सप्टंबरला सुपूर्द केले. तहसिलदार विजय पवार यांनी अनिल काणेकर अध्यक्ष, बहुजन प्रबोधन मंच, लाखांदूर तसेच प्रदीप भावे यांचेकडून निवेदन स्विकारून लवकरात लवकर मुख्यमंत्री यांचेकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)