शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

पानझडीने वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल

By admin | Updated: February 23, 2016 00:21 IST

आपण ज्या परिसरात वावरतो त्यात अनेक सजीव प्राणी वास्तव्य करतात.

नव्या आकांक्षाचे डोहाळे : अन्य वृक्षांना नव्या साजाची प्रतीक्षानितेश किरणापुरे लवारीआपण ज्या परिसरात वावरतो त्यात अनेक सजीव प्राणी वास्तव्य करतात. ज्याप्रमाणे सजीव प्राण्यांमध्ये निसर्गात काही बदल घडून येतात. त्याचप्रमाणे वृक्षात काही बदल घडून येतात. ते म्हणजे पानझड त्यापैकी एक आहे.वसंत ऋतुची चाहुल लागताच पानझड किंवा त्याला पानगळ म्हणतात, त्याची सुरवात होते. आता सगळीकडे पानगळ सुरू झाली आहे. मरगळ असलेली माणसे, रखरखतं ऊन, जगण्याची उमेद संपलेला ऋतु, उदासीन रडगाने गात असतातच राणावणात वाटेवरून जगण्याचं संदेश देवून येणारी काही वृक्ष. त्यात पळस व सावरी सारखे वृक्ष आयुष्याचे केशरी रंग मुक्त हस्ताने उधळत साऱ्या सृष्टीला जगण्याचे बळ देत आहे. पळसाप्रमाणेच वसंत ऋतुत फुलणाऱ्या सावरीच्या वृक्षाचे जीवन काटेरी असले तरी जगण्याच्या नवा छंद हा इतरांना देत असतो. तसेच वसंत म्हटला की, कोकीळीचे स्वर पंचम निपान झडलेल्या शुल्क फांद्याच्या वाट्यावर डोलणारा मंद स्वर, ही नादसृष्टी वसंताचे वैशिष्टपूर्ण संगीत होय.पुन्हा नव्या आकांक्षाचे त्यांना डोहाळे लागले आहेत. माणसाच्या मनात नी डोळ्यात सध्या ओका बोका परिसर आहे. मात्र सजीव सृष्टीना वसंताकडून नव्या जीवनाची आशा आहे. वसंतच त्यांना नव्या आयुष्याचा कर्णधार आहे. पानझळीमुळे इतर वृक्षांना नव्या साजाची प्रतिक्षा असतानाच पळस, सावरी आणि आम्रवृक्ष अभावरील विलोभनीय साजामुळे इतरांना चिडवतोय असे नव्हे तर तुम्हाला सुद्धा नवे बहर येईल.तुम्ही सुद्धा या धरतीला नववधुसारखे सजवणार हेच सुचतो आपण सर्वजणच निष्पर्ण झालो तर या धरतीच्या सौंदर्यात कमीपणा येईल म्हणून वसंतात आम्हाला फुलवत ठेवले असेल असे या वृक्षांना वाटत असावे. पावसाळ्यानंतर सर्व वृष्टी नववधूसारखी सजलेली असते. ऐन उमेदीत असल्यागत वृष्टी हिरवा शालू पांघरल्यातगत दिसते. हिवाळ्यापर्यंत निसर्गसौंदर्य बहरून असतो. वसंत ऋतूच्या आगमन झाल्यानंतर त्यात हळूवार बदल दिसून येतो. मात्र, हा बदल चार महिन्याचा असतो. परत येणाऱ्या पावसाळ्यानंतर सृष्टी नविन पालविसह नव्या दमाने उभी राहते.