शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

माती परीक्षण मार्गदर्शन व कार्यशाळा

By admin | Updated: April 27, 2017 00:36 IST

कृषी विज्ञान केंद्र, साकोली व रिलायन्स फाऊंडेशन माहिती सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले...

मातीच्या ८० नमुन्यांचे परीक्षण : एकोडी, तुडमापूरी, चांदोरी गावांमध्ये आयोजनसाकोली : कृषी विज्ञान केंद्र, साकोली व रिलायन्स फाऊंडेशन माहिती सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेयामध्ये एकोडी, तुडमापूरी, चांदोरी या गावामध्ये माती परीक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये सुनिल साबळे यांनी मातीपरीक्षणाचे महत्व व त्यापासून मिळणारा फायदे शेतकऱ्यांना समजवून सांगितले. तसेच मातीचा नमुना कसा घ्यावा व घेताना काळजी कशी घ्यावी, याबद्दल मार्गदर्शन केल. त्यांचा खर्च कशाप्रकारे कमी होईल, याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच रिलायन्स फाऊंडेशनच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा मार्गदर्र्शन केले.या कार्यक्रमाला शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये फिरती माती परीक्षण प्रयोगशाळेद्वारे ८० मातीचे नमुने घेण्यात आले.कृषी विज्ञान केंद्र, साकोली येथे नत्र, स्फुरद, पालाश, सेंद्रीय, कर्ब, सामु. जमिनीची क्षारता, चार सुक्ष्म अन्नद्रव्ये, बोरॉन, झिंक, सल्फर व लोहची तपासणी करून जमिनीची आरोग्यपत्रिका शेतकऱ्यांना पुरविली जाते. शेतकऱ्यांना माती परीक्षणाची माहिती व्हावी, यासाठी कृषी विज्ञान केंद्रात माहिती पुरविली जाते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मोफत माती परीक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र साकोली तर्फे करण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)