शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षीय चिमुकली सापडली नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2017 00:14 IST

येथील घरासमोर खेळणारी एक सहा वर्षीय चिमुकली नागपूर बसस्थानक परिसरात सापडली.

तुमसर येथील घटना : पोलीस पथक रवानालोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : येथील घरासमोर खेळणारी एक सहा वर्षीय चिमुकली नागपूर बसस्थानक परिसरात सापडली. सोमवारी ही घटना घडली. त्या चिमुकलीला कुणी नेले, ती कशी गेली, तिचे अपहरण तर झाले नाही ना? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहेत. चिमुकलीला आणण्याकरिता तुमसर येथील पोलीस पथक नागपूर येथे गेले आहे.हसाराटोली श्रीरामनगर तुमसर येथे मुकेश माणिकलाल गेडाम यांचे घर आहे. सोमवारी सकाळी गेडाम कुटूंबिय नेहमीप्रमाणे जागे झाले. लहान मूलगी माई मुकेश गेडाम (६) घरासमोर खेळायला गेली. बराच वेळ ती परत न आल्याने आई-वडीलांनी शोधाशोध केली. शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता माई तिथे नव्हती घाबरलेल्या गेडाम कुटूंबीयांनी तुमसर पोलिसात धाव घेतली. तुमसर पोलिसांनी तात्काळ दखल घेत तपासाची चक्रे फिरविली.दूपारी १.४६ मिनीटांनी तुमसर पोलीस ठाण्यात गणेशपेठ, नागपूर पोलीस ठाण्यातून दूरध्वनीवर चिमुकली माईबद्दल विचारणा करण्यात आली. बसस्थानक परिसरात माई आढळल्याची माहिती नागपूर पोलिसांनी दिली. तुमसर येथील महिला पोलीस उपनिरीक्षक मेसरे यांच्या नेतृत्वात एक पोलिसांचे पथक दूपारी नागपूर येथे रवाना झाले. पोलीस पथकासोबत माईचे आई-वडील गेले आहेत. माई नागपूर बसस्थानक परिसरात गेली कशी, तिचे अपहरण तर झाले नव्हते, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.माईला नागपूर येथून आणण्याकरिता पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. ती तुमसरला आल्यानंतर सविस्तर माहिती मिळेल. आताच काही सांगता येणार नाही, या प्रकरणाची सविस्तर सखोल चौकशी केली जाईल.- राजेंद्र नागरेपोलीस निरीक्षक, तुमसर