रंगभूमीवर कला सादर करून प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात कलावंतांची भूमिका महत्त्वाची असते. सध्या झाडीपट्टीचा तडका म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाट्य कलावंतांची दंडार गावागावात नाट्य सादर करीत आहे. यातून हे कलावंत जनजागृती व मनोरंजन करीत आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}