शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
5
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
6
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
7
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
8
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
9
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
10
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
11
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
12
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
13
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
14
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
15
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
16
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
17
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
18
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
19
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
20
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
Daily Top 2Weekly Top 5

‘भारत बचाव, संविधान बचाओ’ फ्लॅग मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 06:00 IST

जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २८ डिसेंबर १८७५ रोजी मुंबई येथे काँग्रेसची स्थापना झाली. काँग्रेसने स्वातंत्र्य चळवळ उभी केली. लोकमान्य टिळक, महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य मिळवून दिले.

ठळक मुद्देकाँग्रेस स्थापना दिवस। जिल्हा काँग्रेस कमिटीचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अखिल भारतीय काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘भारत बचाव, संविधान बचाओ’ फ्लॅग मार्चचे आयोजन शनिवारी येथे करण्यात आले होते. जिल्हा काँग्रेस कार्यालय ते राजीव गांधी चौकापर्यंत आयोजित या मार्चमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २८ डिसेंबर १८७५ रोजी मुंबई येथे काँग्रेसची स्थापना झाली. काँग्रेसने स्वातंत्र्य चळवळ उभी केली. लोकमान्य टिळक, महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य मिळवून दिले.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार केले. संविधानानुसार देश चालतो आहे. परंतु आज केंद्रातील भाजप सरकार लोकशाही विरोधी कार्यपद्धतीने देशात फुट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी सांगितले.जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण केले. यावेळी प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे, विकास राऊत, माणिकराव ब्राम्हणकर, मच्छीमार सेलचे राष्ट्रीय सचिव प्रकाश पचारे, सीमा भुरे, महेंद्र निंबार्ते, अजय गडकरी, गौरीशंकर मोटघरे, दिलीप निखाडे, तालुका कार्याध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, शंकर राऊत, अमर रगडे, प्रशांत देशकर, प्रिया खंडारे, शुभम गभणे, मार्कंड भेंडारकर, किशोर राऊत, प्रा.टी.डी. मारबते, संजय वरगंटीवार, जयश्री बोरकर, सीमा बडवाईक, सचिन फाले यांच्यासह एनएसयुआय, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :congressकाँग्रेस