शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच, उपसरपंचाने घेतली ५० हजारांची लाच

By admin | Updated: May 3, 2017 00:31 IST

गावातील बीअरबार बंद करण्याकरिता ठराव न घेण्यासाठी ३ लक्ष रुपयांची मागणी केली.

परसोडी येथील घटना : नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, बीअरबारच्या एनओसीसाठी मागितले होते तीन लाख रुपयेभंडारा : गावातील बीअरबार बंद करण्याकरिता ठराव न घेण्यासाठी ३ लक्ष रुपयांची मागणी केली. यात ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना सरपंचासह उपसरपंचाला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई काल महाराष्ट्र दिनी भंडारा तालुक्यातील परसोडी येथे करण्यात आली. पंकज सिध्दार्थ सुखदेवे व दर्शन शंकर फंद अशी लाच स्विकारणाऱ्या अनुक्रमे सरपंच व उपसरपंचाचे नाव आहे.ही कारवाई नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. यासंदर्भात जवाहरनगर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा व १९८८ अन्वये दोघांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, तक्रारदार हे गुरुनानक वॉर्ड भंडारा येथील रहिवासी आहेत. त्यांचे परसोडी येथे रेस्टारेंट व बार आहे. यासंदर्भात २३ नोव्हेंबर २०१६ रोजी सरपंच पंकज सुखदेवे व उपसरपंच दर्शन फंदे यांनी तक्रारदाराला म्हटले की, रेस्टारेंट व बार चालविण्याकरिता ग्रामपंचायत परसोडी येथील ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेतलेली नाही. गावातील लोकांचा ठराव घेवून सदर बार बंद न करण्याकरिता ३ लक्ष रुपयांची मागणी दोघांनी तक्रारकर्त्याकडे केली. सरपंच व उपसरपंचाला लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदात्याने याची तक्रार नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीवरुन शहानिशा करण्यात आली. तसेच सापडा रचून महाराष्ट्रदिनी सरपंच सुखदेवे व उपसरपंच फंदे याला तीन लक्ष रुपयांपैकी ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्विकारताना रंगेहात पकडले. या कारवाईने गावात एकच खळबड उडाली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनात नागपूर एसीबीचे पोलीस निरीक्षक फाल्गुन घोडमारे, रविकांत डहाट, प्रविण पडोळे, उत्तमदास यांनी केली. (प्रतिनिधी)