परतीच्या पावसाचा फटका :

By Admin | Updated: September 26, 2016 00:52 IST2016-09-26T00:52:50+5:302016-09-26T00:52:50+5:30

पालांदूर परिसरात आठवडाभरापासून परतीचा पाऊस सुरु आहे.

Returns: | परतीच्या पावसाचा फटका :

परतीच्या पावसाचा फटका :

परतीच्या पावसाचा फटका : पालांदूर परिसरात आठवडाभरापासून परतीचा पाऊस सुरु आहे. या पावसामुळे हलक्या प्रतीच्या धानाला फटका बसला. उभे असलेले धानपीक या पावसामुळे मातीमोल होत आहे.

Web Title: Returns: