शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राशन दुकानदारही सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 6:00 AM

मोहाडी तालुका प्रशासनाच्या अन्न पुरवठा विभागाचे वतीने कोरोना व्हायरसच्या प्रसार रोखण्यासाठी तालुक्यातील १०१ सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांना व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून सदर उपक्रम राबविण्याचा संदेश देण्यात आला. धान्य घेण्यासाठी येणाऱ्या लाभार्थी कार्डधारांचे पॉस मशीनवर अंगठे घेण्याअगोदर त्यांचे हात साबणाने स्वच्छ धुण्यात यावे.

ठळक मुद्देअन्न पुरवठा विभागाचा उपक्रम : दुकानात येणाऱ्या कार्डधारकांचे साबणाने धुतले जाताहेत हात

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : कोरोना व्हायरसला प्रतिबंध लावण्याच्या हेतूने मोहाडी तालुका अन्न पुरवठा विभागाचे अन्न निरीक्षक सागर बावरे यांचे सूचनेनुसार स्वस्त धान्य दुकानदारांनी अन्नधान्यासाठी दुकानात येणाºया लाभार्थ्यांचे पॉस मशीनवर अंगठा घेण्याअगोदर हात साबणाने स्वच्छ धुवून व टॉवेलने पुसून सावधानता बाळगण्यासंबंधी सूचना देण्याचा उपक्रम रविवारपासून राबविण्यास प्रारंभ केला आहे. पहिल्याच दिवशी कांद्री, बेटाळा व पाहुणीच्या दुकानदारांनी सुरु केलेल्या उपक्रमाचे कौतूक होत आहे.मोहाडी तालुका प्रशासनाच्या अन्न पुरवठा विभागाचे वतीने कोरोना व्हायरसच्या प्रसार रोखण्यासाठी तालुक्यातील १०१ सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांना व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून सदर उपक्रम राबविण्याचा संदेश देण्यात आला. धान्य घेण्यासाठी येणाऱ्या लाभार्थी कार्डधारांचे पॉस मशीनवर अंगठे घेण्याअगोदर त्यांचे हात साबणाने स्वच्छ धुण्यात यावे. ही प्रक्रिया राबविताना लाभार्थी अन्न कार्ड धारकांना घ्यावयाची दक्षता यासंबंधी सूचना देण्यासंबंधी कळविण्यात आले. सूचना प्राप्त होताच कांद्रीचे स्वस्त धान्य दुकानदार आर.बी. बन्सोड, पाहुणीचे हरिभाऊ धुर्वे, बेटाळाचे श्रीमंत तिजारे यांनी पहिल्याच दिवशी धान्य वाटप करताना या उपक्रमाचा प्रारंभ केला.कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्याचे हेतूने स्वस्त धान्य दुकानदारांना सदर उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या. पहिल्या दिवशी उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. इतर सर्व दुकानदारही उपक्रम राबविणार आहेत. परंतु नागरिकांनी यासंबंधी घाबरु नये, दक्षता घेणे गरजेचे आहे. शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावे, वारंवार तोंडाला किंवा चेहºयास हात लावू नये.-सागर बावणे, अन्न पुरवठा निरीक्षक मोहाडी.

टॅग्स :corona virusकोरोना