शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

मस्जिद में रामायण, मंदिर में कुराण देखना चाहती हूं !

By admin | Updated: June 30, 2016 00:38 IST

मैं आदमी के अंदर इन्सान देखना चाहती हूँ,.....

जवाहरनगर येथे हिंदी कवी संमेलन : श्रोत्यांनी दिली भरभरून दादप्रल्हाद हुमणे जवाहरनगरमैं आदमी के अंदर इन्सान देखना चाहती हूँ,शहीदों के सपनों का ओ हिंदुस्थान देखना चाहती हूँलोग लडते है मंदिर मस्जिद के लिए और मै मस्जिद में रामायण, मंदिर में कुराण देखना चाहती हूं !जवाहरनगर बहुउद्देशिय सभागृहात मंगळवारला अखिल भारतीय हिंदी कवी संमेलनात कवयित्री लता शबनम यांनी ही कविता सादर केली आणि उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या आवाजात भरभरून दाद दिली.भंडारा आयुध निर्माणी एम्प्लॉईज युनियनच्या स्वर्ण जयंती स्थापना दिनानिमित्त अखिल भारतीय हिंदी कवी संमेलनात कवयित्री शबनम यांनी कविता सादर केल्या. आजच्या परिस्थितीवर भाष्य करताना त्या म्हणाल्या, किसी गली किसी वार्ड की जरूरत क्या हैकिसी महेफिल किसी अवार्ड की जरुरत क्या हैजब दिल मिला दिल से तो राशन कार्ड की जरुरत क्या हैकवी प्रदीपस्वामी रामपायली यांनी मनुष्याच्या मरणापूर्वी व नंतर कशी अवस्था होते, ते कवितेतून सादर केले. आपल्या कवितेत बेरोजगार, भुखमरी याविषयी मार्मीकतेने विशद केले. देशाची सद्यस्थितीची आपल्या कवितेतून कवी मनोज पाराशर यांनी बाबा रामदेव यांच्या अलिकडील वक्तव्यातून विशद केले,देश को खतरा काले धनवालों सेबाबा पर ध्यान मत दिजीएएक लंबी एडी सांस लिजीएधीरे धीर छोड दिजीएअरे देश को खतराकाले धन वालों से कमकाले मन वालों से जादा है याप्रसंगी सुनिल सम्मया (बिना), मनोज मद्रासी यांनी विद्रोही कविता सादर केली. त्यांनी आई-वडीलांना मुलांकडून होणारे आघात, देशांची अर्थव्यवस्था या विषयावर कविता सादर केली. मुकेश मनमौजी (सिवनी), मनोज मद्रासी (निजामाबाद), आर.के. प्रखर (विदीशा), आनंद सिंगीतवार (चांदा) यांनी आपली कविता सादर केली. अध्यक्षस्थानी सचिव ए.एन. मोरे हे होते. संमेलनाचे सूत्रसंचालन हास्य व व्यंग कवी सुनील सम्मय्या यांनी केले.