शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

पुरूषोत्तमचा विश्वविक्रम

By admin | Updated: May 3, 2017 00:38 IST

श्री बहिरंगेश्वर व्यायाम शाळा भंडारा येथील पुरूषोत्तम चौधरी यांनी भारतीय दंड इंडियन पुशअप या व्यायाम प्रकारात नवा विश्वविक्रम प्रस्थापीत केला आहे.

भंडारा : श्री बहिरंगेश्वर व्यायाम शाळा भंडारा येथील पुरूषोत्तम चौधरी यांनी भारतीय दंड इंडियन पुशअप या व्यायाम प्रकारात नवा विश्वविक्रम प्रस्थापीत केला आहे. दीड तासात १९५० इंडियन पुशअप मारण्याचा हा विश्वविक्रम लवकर गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकार्डमध्ये नोंदविला जाणार आहे.मेहनत व जिद्दीच्या जोरावर पुरूषोत्तम चौधरी यांनी यापूर्वी एक तासात १४८० इंडियन पुशअप मारून लिम्का बुक आॅफ नॅशनल रेकॉर्डमध्ये नवा किर्तीमान स्थापन केला होता. भंडारा जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर व्हावे यासाठी पुरूषोत्तम चौधरी यांनी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न सुरू केले. २७ एप्रिलला शेकडो क्रीडा प्रेमींच्या उपस्थितीत बहिरंगेश्वर व्यायामशाळा भंडारा येथे पहाटे ५ वाजून १६ मिनिटांनी चौधरी यांनी मार्गदर्शक गोपाळराव हलमारे यांचा आशिर्वाद घेवून पुशुअप मारायला सुरूवात केली. ६ वाजून ५१ मिनिटात त्यांनी १९५० इंडियन पुशअप मारून एक नवा विश्वविक्रम घडविला. या दरम्यान त्यांनी एक तासानंतर ५ मिनिटांची विश्रांती घेतली होती. त्याने क्रीडापेमींनी एकच जल्लोष केला. यावेळी आमदार चरण वाघमारे, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, न.प.चे उपाध्यक्ष रूबी चढ्ढा, व्यायामशाळेचे सचिव गोपाळराव हलमारे, अध्यक्ष अ‍ॅड. अनंत गुप्ते, उपाध्यक्ष निलकंठ रणदिवे, अ‍ॅड. मोहन भिवगडे, अ‍ॅड. खराबे, सहसचिव नरेश आंबिलकर, कोषाध्यक्ष लक्ष्मण सोनकुसरे, मधुकांत बांडेबुचे, रामदास शहारे, सतीश ठवकर, बासप्पा फाये, जितेंद्र हलमारे, बंटी मिश्रा, साधना त्रिवेदी, सुर्यकांत इलमे यांनी पुरूषोत्तम चौधरी यांचे अभिनंदन केले. वेळाधिकारी म्हणून नरेश आंबिलकर, बासप्पा फाये यांनी काम पाहिले या विश्वविक्रमासाठी पंच म्हणून प्रकाश सिंग, चंद्रमोनह सिंह यांनी मोलाची कामगिरी बजावली. यशस्वितेसाठी उत्तम चौधरी, अशोक चौधरी, दिनेश भुरे, उमेश ठाकरे, महेश सिसोदिया, संजय धकाते, संदीप सार्वे, वासू राऊत, अमित गायधने, श्री बहिरंगेश्वर व्यायामशाळेच्या सर्व सभासदांनी अथक परिश्रम घेतले. (नगर प्रतिनिधी)