शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा खेळखंडोबा मागणीपेक्षा पुरवठा कमी

By admin | Updated: August 26, 2016 00:32 IST

परिसरामध्ये गडेगाव फिडर अंतर्गत विद्युत पुरवठा केला जात असून या फिडरवर मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने

पावसाअभावी शेतकरी संकटात : गडेगाव फिडर मधील प्रकार आमगाव (दिघोरी) : परिसरामध्ये गडेगाव फिडर अंतर्गत विद्युत पुरवठा केला जात असून या फिडरवर मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने परिसरामध्ये विजेचा खेळखंडोबा सुरु आहे. यामुळे ग्रामीणांमध्ये विद्युत विभागाविषयी तीव्र संतापाची लाट असून त्याचा उद्रेक होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.मागील अनेक वर्षापासून दुसरे फिडर बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव विद्युत विभागाने वरिष्ठ यंत्रणेकडे पाठविला आहे. मात्र आजतागायत याविषयी कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही. या फिडरवर क्षमतेपेक्षा जास्त दाब येत असल्याने अर्ध्या अर्ध्या तासाध्ये विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. वातावरणामध्ये उष्णता असल्याने घरोघरी पंख्याचा वापर वाढला आहे. तसेच पावसाने दडी मारल्याने शेतीला पाणी देण्यासाठी कृषीपंप सुरु ठेवावे लागत आहे. मात्र विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने शेतीला पाणी कसे द्यावे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. रात्री अपरात्री विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने गावामध्ये अंधाराचे काळोख पसरले असते. त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका निर्माण झाला आहे. (वार्ताहर)