शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

वीज अभियंता, अधिकारी-कर्मचारी फोरमची कार्यकारिणी

By admin | Updated: March 2, 2016 01:21 IST

महाराष्ट्र राज्य वीज वितरण, पारेषन व निर्मिती कंपन्यातील शिपाई ते ते महाव्यवस्थापक पदापर्यंत व कनिष्ठ तंत्रज्ञ ते अधीक्षक अभियंता ...

भंडारा : महाराष्ट्र राज्य वीज वितरण, पारेषन व निर्मिती कंपन्यातील शिपाई ते ते महाव्यवस्थापक पदापर्यंत व कनिष्ठ तंत्रज्ञ ते अधीक्षक अभियंता पदापर्यंत सर्व प्रवर्गातील सभासद असलेल्या बहुजन विद्युत अभियंता, अधिकारी व कर्मचारी फोरम या संघटनेच्या भंडारा मंडळातील सभासदांची बैठक भंडारा येथे रविवारला पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे उपसरचिटणीस भगवान नाईक हे होते. या बैठकीत बहुजन विद्युत अभियंता, अधिकारी व कर्मचारी फोरमची २०१६ करीता कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.भंडारा मंडळाच्या अध्यक्षपदी पी.जी. सोरते, टंकलेखक, कार्याध्यक्ष व्ही.डी. माटे, सहाय्यक लेखापाल, उपाध्यक्ष मनोज भगत, निम्नस्तर लिपीक, मंडळ सचिव, एस.एफ. धम्ममेत्ता, वरीष्ठ तंत्रज्ञ, सह सचिव ए.एन. मेश्राम, कनिष्ठ यंत्रचालक, कोषाध्यक्ष पी.डी. येसनसुरे, कार्यकारिणी सदस्य - ए.एस. केराम, राहुल रुपवते, सुधीर कळनाके, आशिष गेडाम, अश्विन वासनिक.भंडारा विभागाच्या अध्यक्षपदी एच.डी. केवट, अनुरेखक, कार्याध्यक्ष - वाय.जे. बन्सोड, उच्चस्तर लिपीक, उपाध्यक्ष यु.बी. खवले, निम्नस्तर लिपीक, सचिव मनोज मेश्राम, निम्नस्तर लिपीक, सहसचिव ए.एस. केराम, निम्नस्तर लिपीक कोषाध्यक्ष सुधीर कळनाके, तंत्रज्ञ कार्यकारीणी सदस्य अमोल चटोले, प्रदीप कांबळे.नूतन कार्यकारिणीचे संघटनेचे अध्यक्ष एस.आर. वायफळकर (बारामती), कार्याध्यक्ष एस.पी. कांबळे (लातूर), सचिव राजन शिन्दे (नाशिक), उपाध्यक्ष मधुकर अहिरे (नाशिक), सल्लागार डी.के. दाभाडे (नाशिक) यांनी कौतुक केले आहे. (प्रतिनिधी)