शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रनिंग दारुभट्टीवर पोलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 05:00 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात सिहोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरक्षक नारायण तुरकुंडे यांच्या सहकार्यात पथक तयार करुन कारवाई करण्यात आली. यात बुधवारी सिहोरा पोलीस ठाणे हद्दीत मोहफुलापासून दारु निर्मिती होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. ग्राम थेरकर टोळी येथील शेतशिवारात धाड घातली असता प्लास्टीकच्या २५ पाॅलिथीन पिशव्यांमध्ये ७५० किलो मोहफुल आढळून आला.

ठळक मुद्देसिहोरा पोलिसांची कारवाई : ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील अवैध व्यवसाय नष्ट करण्याच्या उद्दिष्टाने राबविलेल्या धडक मोहीम अंतर्गत सिहोरा पोलिसांनी रनिंग दारु भट्टीवर धाड घातली. यात प्लास्टीकच्या पिशव्यांसह ५२ हजार ५०० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी जितेंद्र माणिक थेरकर याच्याविरुद्ध दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात सिहोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरक्षक नारायण तुरकुंडे यांच्या सहकार्यात पथक तयार करुन कारवाई करण्यात आली. यात बुधवारी सिहोरा पोलीस ठाणे हद्दीत मोहफुलापासून दारु निर्मिती होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. ग्राम थेरकर टोळी येथील शेतशिवारात धाड घातली असता प्लास्टीकच्या २५ पाॅलिथीन पिशव्यांमध्ये ७५० किलो मोहफुल आढळून आला. पथकाने सदर मोहफुल जप्त करुन ते नष्ट केले. जितेंद्र थेरकर याच्याविरुदध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरक्षक नारायण तुरकुंडे, पोलीस उपनिरीक्षक शहारे, पोलीस नायक पडोळे, खोब्रागडे, इळपाते, धमगाये, हेडगे यांनी सहभाग नोंदविला.

विना परवाना वाहतुक करणारे वाहन जप्तकारधा पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या पलाडी गावाजवळ विना परवाना वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीवरुन सदर वाहनात ४० किलो मोहफुल व अन्य साहित्य निदर्शनास आले. वाहनाचा परवानाही नसल्याचे आढळले. याप्रकरणी पोलिसांनी चालक दिनेश हिरामण भोंडे व आशिद लालादास बडोले रा.सिंदीपार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई कारधा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वानखेडे, सहाय्यक फौजदार सुदाम कांबळे, विवेक रणदिवे, अमोल वाघ, दीपक वैरागडे, दत्तू झंझाड, मेश्राम यांनी केली. 

टॅग्स :Policeपोलिसliquor banदारूबंदी