शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेंजर रेल्वेअभावी प्रवाशांचे दिवाळीत हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2021 05:00 IST

गतवर्षी कोरोना संसर्गामुळे बंद असलेली रेल्वे सेवा आता पुर्वपदावर येत आहे. परंतु पॅसेंजर रेल्वेबाबत अद्यापही कोणताच निर्णय झाला नाही. तर ज्या पॅसेंजर सुरु आहेत त्या वेळेमुळे प्रवाशांच्या सोयीच्या ठरत नाही. गतवर्षी २२ मार्च पासुन तुमसर-तिरोडी पॅसेंजर बंद होती. तब्बल १८ महिन्यानंतर २९ सप्टेंबरपासून ती सुरु झाली. परंतु वेळेमुळे ही गाडी आता प्रवाशांच्या सोयीची ठरत नाही. तुमसररोड रेल्वे स्थानकातुन ४.१५ वाजता ही पॅसेंजर सुटते आणि सकाळी ७ वाजता स्थानकात येते.

लाेकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कोरोना संसर्गामुळे थांबलेले रेल्वेचे चाक रुळावर आले खरे. परंतु अद्यापही पुरेशा पॅसेंजर रेल्वे सुरुच झाल्या नाहीत. त्यामुळे दिवाळी आणि मंडईच्या पर्वात प्रवाशांचे हाल होत असुन आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेवरील प्रवाशांना एसटी संपाचाही फटका बसत आहे.गतवर्षी कोरोना संसर्गामुळे बंद असलेली रेल्वे सेवा आता पुर्वपदावर येत आहे. परंतु पॅसेंजर रेल्वेबाबत अद्यापही कोणताच निर्णय झाला नाही. तर ज्या पॅसेंजर सुरु आहेत त्या वेळेमुळे प्रवाशांच्या सोयीच्या ठरत नाही. गतवर्षी २२ मार्च पासुन तुमसर-तिरोडी पॅसेंजर बंद होती. तब्बल १८ महिन्यानंतर २९ सप्टेंबरपासून ती सुरु झाली. परंतु वेळेमुळे ही गाडी आता प्रवाशांच्या सोयीची ठरत नाही. तुमसररोड रेल्वे स्थानकातुन ४.१५ वाजता ही पॅसेंजर सुटते आणि सकाळी ७ वाजता स्थानकात येते. त्यामुळे प्रवाशी मिळणे कठीण झाले आहे. ही पॅसेंजर सकाळी १० वाजता सोडण्यात आली तर प्रवाशांच्या सोयीचे होऊ शकते. दिवाळी आणि मंडईसाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील नातेवाईक एकमेकांकडे ये - जा करतात. परंतु पॅसेंजर गाड्या बंद असल्याचा फटका त्यांना बसत आहे. नाईलाजाने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. उलट शेजारच्या छत्तीसगड आणि मध्यप्रदेश मात्र रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर गाड्या सुरु केल्या आहेत. महाराष्ट्रात अद्यापही परवानगी दिली नाही. त्यामुळे पुर्व विदर्भात दिवाळीनंतर सुरु असलेल्या मंडई सणाला जाणे-येणे कठीण होत आहे. रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर सुरु करावी अशी मागणी आहे.

एसटी संपाचा फटका- राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दिवाळीत संप सुरु असल्याने आंतरराज्य बससेवा ठप्प आहे. याचा फटका दोन्ही राज्यातील प्रवाशांना बसत आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वे