प्रचाराला केवळ पाच दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे. प्रत्येक उमेदवार स्वत: किती चांगले आणि इतर पक्ष किती वाईट, हेच सांगत सुटले आहेत. मात्र, आरोप-प्रत्यारोपांच्या या फैरी झडत असताना गावागावांतील मूलभूत समस्या मात्र अ ...
तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या जिल्ह्यात धान पीक हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. सद्यस्थितीत धान पीक गर्भावस्थेत असल्याने शेतकऱ्याना पाण्याची नितांत गरज आहे. परंतु पाटबंधारे विभागाच्या कारभाराचा फटका रावणवाडी जलाशय कालव्यावर अवलंबून असणाºया वा ...
यावेळी सभेला मार्गदर्शन करतांना धार्मिक यांनी तालुका संघटन मजबुत करण्याबाबत माहिती दिली. धनंजय तिरपुडे यांनी आपल्या मार्गदर्शनात संघटनेचे महत्व व कार्यप्रणाली तसेच जिल्हा मुख्याध्यापक संघ मजबूत करून मुख्याध्यापकांच्या समस्या कशाप्रकारे सोडवता येतील य ...
गत ४० वर्षापासून नाथजोगी समाजावर अन्याय होत आहे. हा समाज अनेकवर्ष पालात राहत होता. मागील सरकारने ६० वर्षात या समाजाच्या विकासासाठी काही केले नाही. या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणाºया नेत्याने २७ वर्ष कोदामेढीच्या नाथजोगी समाजाला न्याय मिळवून दिला नाही ...
ग्रामपंचायतीची असो की लोकसभेची. त्यावर गावात चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. गावपुढारी राजकीय विश्लेषकाच्या भूमिकेत दिसत आहे. आपल्या मतदारसंघासोबतच राज्याच्या कानाकोपऱ्यातील निवडणुकीवर चर्चा झडत आहे. नेत्यांच्या भाषणावरही गावागावांत विश्लेषन करणारी मंडळ ...
शहराचा काही भाग सोडला तर जिल्ह्याच्या बहुतांश भागातील परिस्थिती सारखीच आहे. जागोजागी तीन ते चार फूट रुंद आणि अर्धा फूट खोलपर्यंत खड्डे पडलेले आहेत. अशा रस्त्यांवरून मोठी वाहने तर दूर दुचाकींनाही मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. एसटी, प्रवासी ...
भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील सात मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी साकोली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित होती. खचाखच भरलेल्या मैदानात मोदींना ऐकण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक दिसत होता. बरोबर २.५५ मिनीटांनी नरेंद्र मो ...
मोदींनी आपल्या भाषणात आयुष्यमान योजना, प्रधानमंत्री आवास योजना, उज्जला गॅस योजना, जनधन योजनांचा पाढा वाचून दाखवला. तसेच गरिबांसाठी काम करणारं हे सरकार आहे ...
साकोली मतदारसंघात नाना पटोले यांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी सभांचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. साकोली, लाखनी, लाखांदूर तालुक्यात नाना पटोले यांनी प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधला. लाखनी तालुक्यातील मुरमाडी तुप, रेंगेपार, चिचटोला, धाबेटेकडी ...
स्वत:चे आगळे वेगळे स्थान निर्माण करण्याकरिता राजकारणात कटू निर्णय तात्काळ घ्यावे लागतात. ते येथे होताना दिसत आहे. काल एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी आता एका बॅनरखाली दिसत आहेत. याचेच नाव राजकारण आहे. राजकारणात काहीही होऊ शकते याची प्रचिती येथे मात्र येत ...