स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडवर हे मावळे साफसफाई मोहीम राबविणार आहेत. वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणार आहेत. यासोबतच अनाथ आणि गरजू लोकांनाही मदत पुरविण्याचा त्यांचा मानस आहे. युवावर्गापर्यंत शिवाजी महाराजांची शिकवण पोहचविण्यासाठी ही मंडळी प ...
दक्षिण कोरियात एशियन पॅरारोव्हिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मोहाडी तालुक्यातील ज्योती गडेरिया आपल्या संघासह सहभागी झाली. या स्पर्धेत तिने पाच देशाला मागे टाकत कांस्यपदक मिळविले. एका ग्रामीण भागातील तरुणीने जिद्दीने हे यश संपादित क ...
माडगी (दे) येथील घाटाचा महसूल प्रशासनाने लिलाव केला नाही. चोरीने रेतीचा उपसा येथे सुरु आहे. रेती माफियांना कुणाचे अभय आहे याची चर्चा परिसरात आहे. अर्थकारणामुळे रेतीचा उपसा सुरु आहे अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. हाकेच्या अंतरावर माडगी (दे) येथे तल ...
यावर्षी तर ओल्या दुष्काळासोबत किडींचा प्रादूर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रोवणीपासून कापणीपर्यंत किडींचा प्रादूर्भाव होत आहे. धानपीक लोंबीवर आल्यावर ऐन कापणीच्या वेळी रोगांचा प्रादूर्भाव दिसत आहे. हिरवे गार दिसणारे धानपीक बुडापासून लोंबीपर्यंत क ...
राजीव गांधी चौक ते नगरपालिका चौक आणि गांधी चौक ते पोस्ट ऑफीस पासून बसस्थानक परिसरापासून त्रिमूर्ती चौकाकडे जाणाºया रस्त्यावर ठिकठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांना पालिकेकडूनच अभय मिळत आहे की काय असे दिसून येत आहे. या दोन्ही मार्गांवर ठिकठिकाणी रस्त्यालगत अस ...
संपूर्ण माहितीसह ४८ तासाच्या आत प्रपत्र सादर करणे बंधनकारक असल्याचे यात म्हटले आहे. जिल्ह्यात भात उत्पादक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा हप्ता भरला आहे. त्या शेतकºयांनी आता नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असेल तर कंपनीकडे विमा दाव ...
मुंबई - हावडा रेल्वे मार्गावर रेल्वे फाटक क्रमांक ५३२ वर तुमसर-गोंदिया-रामटेक राष्ट्रीय महामार्गावर प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम सध्या रखडले आहे. रेल्वे ट्रॅकच्या मधोमध विजेचा खांब येथे प्रमुख अडथळा बनला आहे. २५ हजार वॅटची ही वीज वाहिनी आहे. २४ तासात ...
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल पसरले असून, या जंगलातून तेंदूपत्ता मिळतो. तेंदूपत्ताची मुबलकता लक्षात घेऊ न या दोन्ही जिल्ह्यात विडी उद्योग फोफावले. दोन्ही जिल्ह्यात गोंदिया, जबलपूर आणि कामठी येथील तीन नामांकित कंपन्याचे विडी कारखान ...
भंडारा तालुक्यातील ठाणा पेट्रोलपंप येथील ताज किराणा स्टोअर्समध्ये रिफाईन्ड सोयाबिन तेलाची विक्री करण्यात येत होती. यात १५ किलोचे एकूण ११ टीन विक्रीसाठी साठविण्यात आले होते. सदर खाद्य तेलाबाबत अन्न सुरक्षा अधिकारी बी.जी. नंदनवार यांनी चौकशी केली असता ...