जिल्हा क्रीडा आधिकारी कार्यालयाच्यावतीने या स्पर्धेची तयारी केली जात आहे. मैदानाची आखणी, मंडप उभारणी तसेच राज्यभरातून येणाऱ्या खेळाडू, संघ व्यवस्थापक, कोच यांच्या निवासाची, भोजनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ...
भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कांदा नियार्तीवर बंदी आणली होती. मात्र, त्याचा परिणाम सध्या कांद्याच्या भावात झालेला दिसत नाही. उलट कांद्याचे भाव वाढतच आहेत. सप्टेंबर महिन्यात महापुराने पुणे आणि नाशिक जिल्ह्यात कांदा साठवण चाळीमध्ये पाणी शिरले होते ...
दिवाळीच्या पर्वात भंडारा जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाताशी आलेले धानपिक उद्ध्वस्त केले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लाखनी, लाखांदूर, साकोली या तालुक्यात संपुर्ण धानपीक उद्ध्वस्त झाले आहे. यासोबतच इतर तालुक्यातही मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने ...
भाजप शासनाच्या नाकर्तेपणामुळेच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असून शासनाने कुठलेही नियोजन केले नाही. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. तसेच भंडारा जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करण्याच्या मागणीला घेवून काँग्रेसच ...
जावई व सासरे यांच्यातील कबड्डीचा रोमांचक सामना लाखांदूर तालुक्यातील सोनी येथे न्यु संमिश्र क्रीडा मंडळाच्यावतीने पार पडला. या सामन्याचे हे ५१ वे वर्ष होते. दिवाळी सणानिमित्त यागावी कबड्डी स्पर्धेचे परंपरेनुसार आयोजन केले जात असते. प्रथेनुसार नवीन जाव ...
येथील राजीव गांधी चौकात बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या शाखेलगतच एटीएम, कॅश डिपॉझिट मशीन आणि पासबूक प्रिटींग मशीन आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर एका चोरट्याने या एटीएममध्ये प्रवेश केला. गॅस कटरच्या सहायाने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. अर्धा तास प्र ...
पुर्व विदर्भातील अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गोसीखुर्दची राज्यभर ओळख झाली आहे. भव्य आकाराचे ३३ वक्रदार असलेल्या प्रकल्पात मोठा जलसाठा पाहून पर्यटकांना आनंद होतो. मातीची पाळ व गार्ड वॉल वरून प्रकल्पाचे छायाचित्र मोबाईल कॅमेरात बंद करुन डोळ्यात ...
एका वाहनामध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट ते तिप्पट प्रवाशांना बसविण्यात येते. वाहनामध्ये कोंबून प्रवाशांना बसविल्यानंतर त्यानंतर वाहनाच्या व्दारावरही प्रवाशांना बसविण्यात येते. गेल्या कित्येक वर्षांपासून जीप, मिनीडोअर, आॅटोरिक्षा, काळी-पिवळी, क्रूझर यासह इ ...
माहितीनुसार मॉयल येथील डोंगरी बु. खाण परिसरात उच्च कोटीचे मॅग्नीज आहे. याच परिसरातून तस्कर मॅग्नीजची अवैध वाहतुक करित असतात. याच्यावर सुरक्षा रक्षक असलेल्या पेट्रोलींग पथकाची नेहमी करडी नजर असते. रविवारी सकाळी असाच थरारक प्रकार सुरक्षा रक्षकांसमोर घड ...
लाखनी तालुक्यातील पिंपळगाव, भूगाव पंढरपूर, तुपकर मुरमाडी, साकोली तालुक्यातील विहीरगाव येथे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी प्रत्यक्ष भेट दिली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच तलाठी, कृषीसेवक, कृषी विभाग, तालुका प्रशासन यांना लवकरात लवकर पीक नुकसानीचे प ...