जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासन उपाययोजना करीत आहेत. संपूर्ण यंत्रणा सध्या यावरच काम करताना दिसत आहे. याचा फायदा रेती तस्करांनी घेतला आहे. दहा दिवस रेतीघाट सुनसान पडले होते. परंतु आता अधिकारी व्यस्त झाल्याने पुन्हा रेती तस् ...
भंडारा जिल्हा प्रशासन कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात अद्यापर्यंत एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळून आला नाही. मात्र विदेशातून आलेल्या व्यक्तींवर प्रशासनाची करडी नजर आहे. बुधवारी एक व्यक्ती कुवैत येथून आल्याची नोंद घेण्यात आल्या ...
तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना मोठा गाजावाजा करून सुरु करण्यात आली. २०१८-१९ या आर्थिक वर्षापर्यंत ६ हजार १३ घरकुल लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहे. अनेकांनी बांधकामाला सुरुवात केली. परंतु घराचे नियमित हप्ते मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ...
परसटोला येथील हरिश्चंद्र डोंगरवार यांच्या शेतात ऊसाची लागवड करण्यात आली आहे. मंगळवारी या ऊसाच्या मळ्यात ऊस तोडणी कामगार गेले. त्यावेळी त्यांना बिबट्याचे दोन नवजात बछडे आढळून आले. याबाबत कामगारांनी शेतमालकाला माहिती दिली. त्यांनी तात्काळ वनविभागाला या ...
राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागांतर्गत भंडारा, तुमसर, पवनी, साकोली, तिरोडा आणि गोंदिया असे सात आगार आहेत. या आगारात एसटी बस निर्जंतूकीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक बस जंतूनाशकाची फवारणी करून बाहेर येत आहे. यासाठी महामंडळाने प्रत्ये ...
शेतकऱ्यांकडून धान लागवड व विक्री विषयी चर्चा केली. त्यानंतर गणेशपूर येथील शेतकरी उत्पादक कंपनीला भेट देत शेतकऱ्यांना एकत्रित आणून राबविण्यात येत असलेल्या योजनांचा आढावा घेतला. लाखनी, साकोली येथील निवडूक शेतकऱ्यांच्या शेतात भेट देत साकोली कृषी विज्ञान ...
सकाळच्या सुमारास किरकोळ व ठोक भाजी विक्रेत्यांनी भाजीपाल्यांची खरेदी विक्री केली. शेतकरीही साहित्य घेवून बाजारपेठेत दाखल झाले होते. सकाळी ११ ते २ या कालावधीत किरकोळ दुकानदारांना या आदेशाबाबत माहिती मिळाल्यानंतर भाजीपाला पोत्यात भरून ठेवले होेते. दरम् ...
मोहाडी तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपाठोपाठ १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जुलै महिन्यात होणार आहेत. त्यात ताडगाव, सालई खुर्द, भिकारखेडा, पिंपळगाव, रोहा, पारडी, कान्हळगाव (सिर), मांडेसर, दहेगाव, पिंपळगाव (कान्ह.), पाचगाव, पाहुणी, देव्हा ...