बंगालच्या उपसागरात आलेल्या 'अम्पन' चक्रीवादळामुळे मान्सूनने गती घेतली आहे. दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेटावर दाखल झालेला आहे. २०१७ मध्ये ३० जून व २०१८ मध्ये २९ जूनला केरळमध्ये दाखल झालेला मान्सून गतवर्षी पासून उशिराने दाखल होत आहे. हवामान खात्याच्य ...
आजघडीला देशातील सर्व इंडस्ट्रीज मोठ्या जोमाने सुरु आहे. शेतकऱ्यांवर जर कोरोना विषाणूचे आक्रमण झाले तर अख्या देश भुकेने तळपतील, यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या आरोग्यावर कुठलाही परिणाम होऊ नये व कोरोना विषाणू शेतकऱ्यांपासून खूप दूर राहावा, या उद्दात्त हे ...
बोगस बियाणांच्या कंपन्यांवर अदाखलपात्र गुन्हा दाखल करुन कारवाई झाली पाहिजे, असे धोरण आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले. नागपूर येथे कापूस खरेदी डिलर्सना पकडून त्यांचे बियाणे बॅन करण्यात आले. बोगस बियाणे धारकावर पाच केसेस दाखल करण्यात आल्या. संबंधित ...
पांगडी, लेंडेझरी परिसरात असलेल्या परिसरात विस्तीर्ण तलाव आहे. यासोबतच वाघ, बिबट, सांबर, अस्वल या हिंस्त्र प्राण्यांसह मोर, हरिण, चितळ यासह असंख्य पशुपक्षांचे वास्तव्य आहे. जंगल क्षेत्रात आंजन, मोहा, आवळा, बाभूळ, हिरडा, बेहडा, शिशम, कडूनिंब, पळस, गराड ...
लॉकडाऊनमुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उन्हाळ्यात शेतकरी भटई वांग्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. मात्र लाखनीसह भंडारा बाजारात शेतकऱ्यांना भटई वांगे केवळ एक रुपया किलो दराने विक्री करण्याची वेळ आली. उन्हाळ्यात असणारे लग्न समार ...
वारपिंडकेपार येथील एका इसमाने बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता गावातील सार्वजनिक स्वच्छतागृह, हातपंप, सिमेंट रस्ता बांधकामाची तोडफोड करायला सुरुवात केली. काही गावकऱ्यांनी बांधकामाची तोडफोड होत असताना ...
लॉकडाऊनने तुमसर शहरातील सर्व वाईन शॉप व बियर बार २० मेपर्यंत बंद होते. मात्र आता प्रशासनाने वाईन शॉपमधून आॅनलाइन दारू खरेदीला संमती दिली आहे. त्यामुळे मद्य शौकिनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रोज सायंकाळी बिअर बारमध्ये बसून पिण्याची सवय असलेल्या ...
मांगली बांध आकर्षक व निसर्गरम्य वाटत आहे. बांधाच्या काठावरच श्रीरामाचे व हनुमंताचे मंदिर असून हिरवीगार वनराई डोळ्यांचे पारणे फेडते. रामनवमीला वर्षातून एकदा भव्य यात्रा भरत असते. जिल्ह्यातून भाविक, निसर्गप्रेमी या ठिकाणी गर्दी करतात. वड, चिंच, करंजी, ...
वैनगंगा नदीसह चुलबंद, सूर व बावनथडी नदीपात्रातून रेतीचा उपसा करण्यात येतो. विशेषत: तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली व भंडारा हद्दीतील रेतीघाटामधून रेतीची तस्करी होत आहे. रेतीघाटांचे लिलाव झाले नसल्याने रेतीमाफियांनी नवीनच शक्कल लढविली आहे. रेतीची मोठ्या ...
गोसेखुर्दच्या कामाचे भिजत घोंगडे आहे. वितरिका व कालव्याची अवस्था बिकट झालेली असून कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. जिल्ह्यात महत्वाकांक्षी गोसे प्रकल्प होऊन सुद्धा जिल्हावासियांना सिंचन सुविधा अपेक्षित मिळत नाही. पालांदूर जवळील गुरठा शेत शिवारात गोसे प ...