चीनच्या वुहान शहरातून जगभर कोरोना पसरला. भंडारा जिल्हाही त्याला अपवाद नाही. प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून लॉकडाऊन घोषीत केले. हातावर पोट असणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले. लघुउद्योग आणि व्यवसायीकांनाही मोठा फटका बसला. भंडारा येथे शिंपी व्यवसाय कर ...
पर्यटकांना विश्रांतीसह सुसज्ज निवाऱ्याची सोय उपलबध व्हावी या हेतूने ४५.२० लाखांच्या चार बांबू हट प्रकल्प बांधकामाला मंजुरी देण्यात आली. परंतु कामाचा दर्जा समाधानकारक नसल्याचा ठपका ठेवीत वनप्रशासनाने काम बंद पाडले होते. बरेच दिवस काम रखडले होते. अखेर ...
उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर यांच्या १४ ऑगस्ट २०१८ च्या आदेशान्वये महाराष्ट्रातील सर्व गोंडगोवारी जमातीला अनुसूचित जमातीच्या सवलत मिळणे सुरू झाले होते. परंतु आता राज्य शासनाने गोंडगोवारी जमातीच्या न्यायाच्या विरोधात सर्वाेच्च न्यायालयात याचिका ...
गांधीटोला येथील बेरोजगार युवकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून खऱ्या अर्थाने ज्या युवकांना कामाची गरज असते त्यांना दोन तीन आठवड्याचे काम देवून बंद करण्यात आले. इतर काही लोकांना सतत वर्षभर कामावर ठेवण्यात आले. तसेच हजेरी रजिस्टरवर काही अशा लोकांची ना ...
आशयाचे निर्णयही वेळोवेळी संबंधित एजन्सीमार्फत देण्यात आले आहे. मात्र या निर्णयाकडे कानाडोळा करुन दुसऱ्याच प्रकाशनाच्या पुस्तकांचा आधार घेत शिक्षण देत आहेत. सध्या स्थितीत ऑनलाईन पध्दतीने शिक्षण सुरु झाले असून पुस्तकांचे वाटपही सुरु आहे. मात्र इयत्ता प ...
साकोली येथील निवृत्त मत्स्य अधिकारी मारुती चांदेवार यांनी गोंडउमरी येथील घरी बायोफ्लॉक तंत्रज्ञानाची छोटेखानी प्रयोगशाळा तयार केली आहे. त्यामध्ये २० हजार लिटर क्षमतेचे पाण्याची टाकी तयार केली. यासाठी आवश्यक प्रो बायोटेक नावाचे बॅक्टेरिया कार्बन सोर्स ...
नियमितपणे रस्त्यावर पाण्याचा मारा करा किंवा कामच बंद करा असा निर्वाणीचा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. भंडारा - पवनी मार्गाने मंत्री किंवा मोठे पदाधिकारी जाणार असल्यास त्याच दिवशी रस्त्यावर धूळ उडू नये म्हणून पाणी घातले जाते. रस्त्यावर पडलेली ...
जिल्ह्यात रविवारी १६ कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आढळल्यानंतर आतापर्यंत एकूण कोरोनाबाधीतांची संख्या २७१ झाली आहे. विशेष म्हणजे यापैकी २०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. या सर्वांना आयसोलेशन वॉर्डातून सुटी देण्यात आली आहे. तालुका निहाय कोरोनाबाधीतांच् ...