शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

आता योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांना

By admin | Updated: September 19, 2016 00:34 IST

राज्य शासनाव्दारे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचे लाभ सबंधित लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणव्दारे प्रदान करावे, ...

समिती घेणार निर्णय : नागरिकांना फायदादेवानंद नंदेश्वर भंडाराराज्य शासनाव्दारे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचे लाभ सबंधित लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणव्दारे प्रदान करावे, याकरीता विविध विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचे संनियंत्रण करण्यासाठी व विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी आता राज्यस्तरीय प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण समितीची स्थापना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची फसवणूक न होता त्यांना योजनांचा थेट लाभ मिळणार आहे.आधार योजना राज्यात २०१० पासून राबविण्यात येत आहे. या योजनेचा पुढील टप्पा हा शासकीय योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांना पोहचविणे आहे. त्या अंतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना देय लाभ, निधी परस्पर त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरण करणे अभिप्रेत आहे.केंद शासनाव्दारे राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी व अनुदानित योजनांचा समावेश डिबीटी मध्ये मार्च २०१७ पर्यंत करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. शसकिय कार्यपध्दतींची पुर्नरचना करणे, नविन सुयोग्य कार्यपध्दतीचा अंगिकार करणे, अधिकारांचे तसेच जबाबदाऱ्यांचे विकेंद्रीकरण करणे, आर्थिक साधनसंपत्तीचे सुयोग्य पध्दतीने वाटप करणे यात अभिप्रेत आहे. या समितीचे अध्यक्ष अप्पर मुख्य सचिव (वित्त) राहणार आहेत. या समितीत नऊ सदस्य राहतील. ही समिती माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या मदतीने राज्यात ‘डिबीटी’ प्रक्रियेचे प्रमाणिकरण करतील. विविध आवेदन प्रप्रत्रांचे सुसुत्रीकरण, विभागांतर्गत कार्यपध्दतीची पुनर्रचना व विभागाच्या योजना आॅनलाईन करणे बाबत विभागांना सहाय्य करतील. मार्गदर्शक सुचना निर्गमित करतील. माहिती व निधीचा सुलभ प्रवाहासाठी योजनांची तसेच त्यातील कार्यपध्दतीची सुयोग्य पुर्नरचना करणार आहेत. त्या अनुषंगाने आवश्यक ‘पोर्टल’ व ‘आयपी अ‍ॅप्लीकेशन’ निर्माण करण्यासाठी दिशा ठरवतील. योजनांमध्ये लागू करण्यांबाबद असलेल्या कार्यवाहीचा वेळोवेळी आढावा घेणार आहे.