कोका वन्यजीव अभयारण्यातील झाडे निष्पर्ण झाली असून जंगलातील नैसर्गिक पानवठे कोरडी पडली आहेत. वन्यजीवांची सुयोग्य निवास व पाण्याच्या दिशेने भटकंती सुरु आहे. अभयारण्यातील माकडांनी दुधारा गाव फाट्यावरील प्रवासी निवाऱ्यावर ठिय्या मांडला असून येथील बोअरवेलचे पाण्यामुळे ते आपली तृष्णा भागवत असतात.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}