शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

आगीवर नियंत्रणासाठी मांडवीची रेती जाणार

By admin | Updated: August 30, 2015 00:28 IST

आगीवर नियंत्रण आणण्याकरिता दगडमिश्रीत रेती महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे केंद्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या ...

तुमसर : आगीवर नियंत्रण आणण्याकरिता दगडमिश्रीत रेती महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे केंद्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या सार्वजनिक उपक्रमांतर्गत तुमसर तालुक्यातील मांडवी रेतीघाट १५ वर्षाकरिता लिजवर देण्यात आले आहे. या नदी पात्रातून जाड रेती (खळंगा) वजा बारीक दगडांचा त्यात समावेश आहे. यापूर्वी चिखला व डोंगरी (बुज) येथील मॅग्नीज खाणीकरिता ३५ वर्षाकरीता पाथरी रेतीघाट भाडेतत्वावर दिले आहे.वैनगंगा नदीपात्रातील रेतीचा दर्जा उच्च प्रतिचा आहे. या रेतीला सर्वत्र मोठी मागणी आहे. केंद्र शासनाच्या नियंत्रणातील सार्वजनिक उपक्रमाअंतर्गत आगीवर नियंत्रण आणण्याकरिता जाड रेतीची गरज असते. तुमसर तालुक्यातून बारमाही वाहणारी वैनगंगा नदीपात्रात जाड रेती मोठ्या प्रमाणात आहे. मांडवी घाटात अशी जाड बारीक दगड मिश्रीत रेती मुबलक प्रमाणात आहे. हा घाट १५ वर्षाकरिता एका कंत्राटदाराला देण्यात आला आहे. ही जाड दगड मिश्रीत रेती आगीवर नियंत्रण प्रस्थापित करण्याकरिता उपयोगात येते. केंद्र शासनाची याकरिता मंजूरी घ्यावी लागते. जिल्हा खनिकर्म तथा तहसीलदार यांचे येथे प्रत्यक्ष नियंत्रण राहणार आहे. तुमसर तालुक्यातील पाथरी नदीघाट चिखला व डोंगरी (बुज) मॉईल खाणीला सुमारे ३५ वर्षाकरिता नाममात्र शुल्कात देण्यात आले आहे. मॅग्नीज काढल्यानंतर खड्डे (पोकळी) भरण्याकरिता या रेतीचा उपयोग केला जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)