शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अस्वलाच्या पिलूला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST

भटकत असलेल्या या पिलूला स्थानिक नागरिक व वनअधिकाऱ्यांच्या मदतीने त्याला जीवदान देण्यात आले. वनअधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचून अस्वलीच्या पिल्लूला बाटलीच्या सहायाने दूध पाजले. थोड्यावेळात पिलाची आई तिथे येईल याची वाट पाहण्यात आली. संध्याकाळ होवूनही अस्वल न आल्याने वनाधिकाºयांनी पिल्लूवर नजर ठेवली.

ठळक मुद्देकवलेवाडा शिवारातील प्रकार : वनाधिकाऱ्यांची करडी नजर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील कवलेवाडा शिवारालगत असलेल्या पांदण रस्त्याच्या कामासाठी आणलेल्या जलवाहिणीत एका अस्वलीने मादी पिलाला जन्म दिला. भटकत असलेल्या या पिलूला स्थानिक नागरिक व वनअधिकाऱ्यांच्या मदतीने त्याला जीवदान देण्यात आले.वनअधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचून अस्वलीच्या पिल्लूला बाटलीच्या सहायाने दूध पाजले. थोड्यावेळात पिलाची आई तिथे येईल याची वाट पाहण्यात आली. संध्याकाळ होवूनही अस्वल न आल्याने वनाधिकाºयांनी पिल्लूवर नजर ठेवली. दुसऱ्या दिवशीही सुद्धा पिल्लूला जलवाहिणीतून बाहेर काढून दूध पाजले. काही दिवसांपुर्वी येथे एका अस्वलीने दोन पिल्लांना जन्म दिला होता. त्यापैकी एका पिलाला सोडून निघून गेली होती. ती अस्वल येथे येवून त्या पिलाला घेवून जाणार म्हणून वनविभागाने त्या पिलाला तिथेच ठेवले होते. त्याची काळजी म्हणून पशुवैद्यकीय अधिकाºयाला पाचारण करून त्याची तपासणी करण्यात आली. सदर पिल्लू अंदाजे दोन महिन्याचे असून सुदृढ आहे. एक ते दोन दिवसात अस्वलीने पिल्लूला नेले नाही तर वन्यप्राणी संगोपन केंद्रामध्ये दाखल करण्याची सूचनाही पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गुणवंत भडके यांनी वनविभागाला दिली.घटनास्थळी वनविभागाचे पथक नजर ठेवून असून कॅमेरा ट्रॅपही लावण्यात आला आहे. सदर पथकात भंडाराचे वनपरिक्षेत्राधिकारी विवेक राजूरकर, अनिल शेडके, निलेश श्रीरामे, नवनाथ नागरगोजे, सचिन कुकडे, महेद्र बरडे, गुरूराज नागदेवे, अनिल नरडंगे आदी कर्मचाºयांचा समावेश आहे.

टॅग्स :forestजंगल