शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

By admin | Updated: February 9, 2016 00:33 IST

तालुका विधी सेवा समिती मोहाडी तर्फे मांडेसर येथे मोबाईल व्हॅन कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ५ फेब्रुवारीला करण्यात आले होते.

मोहाडी : तालुका विधी सेवा समिती मोहाडी तर्फे मांडेसर येथे मोबाईल व्हॅन कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ५ फेब्रुवारीला करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहाडी तालुका विधी सेवा समिती अध्यख तथा दिवाणी न्यायाधिश आर. व्ही. डफरे ह्या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सरपंचा मंगला नागपुरे, तंमुस अध्यक्ष दुर्योधन अटराये, उपसरपंच सुधाकर मालाधारी, पोलीस पाटील महेश सव्वालाखे, दिलीप सव्वालाखे उपस्थित होते.याप्रसंगी अ‍ॅड. बी.बी. सेलुकर, डी. एस. मेश्राम यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. आईवडिलांना घराबाहेर काढने हा गुन्हा असून संबंधितांवर कारवाई होवु शकते, पाच हजार दंड व तीन वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे. आई वडिलांना मुलाकडून पोटगी माण्याचा अधिकार आहे. पत्नी पतीपासून वेगळी राहत असल्यास वार्षिक उत्पन्नाच्या आधारे पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचे सांगण्यात आले. संचालन अ‍ॅड. डी. एस. मेश्राम यांनी केले. आभार डी. जी. तांबडे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)