उन्हाळ्यात पाण्यामुळे पक्ष्यांचा जीव जाऊनये, यासाठी पक्षीप्रेमी पाण्याची सुविधा व्हावी यासाठी पुढाकार घेत आहेत.

By Admin | Updated: May 5, 2017 00:35 IST2017-05-05T00:35:12+5:302017-05-05T00:35:12+5:30

उन्हाळ्यात पाण्यामुळे पक्ष्यांचा जीव जाऊनये, यासाठी पक्षीप्रेमी पाण्याची सुविधा व्हावी यासाठी पुढाकार घेत आहेत

Initiatives are being made to provide bird-friendly facilities for the birds to survive in the summer. | उन्हाळ्यात पाण्यामुळे पक्ष्यांचा जीव जाऊनये, यासाठी पक्षीप्रेमी पाण्याची सुविधा व्हावी यासाठी पुढाकार घेत आहेत.

उन्हाळ्यात पाण्यामुळे पक्ष्यांचा जीव जाऊनये, यासाठी पक्षीप्रेमी पाण्याची सुविधा व्हावी यासाठी पुढाकार घेत आहेत.

बुलबुल : उन्हाळ्यात पाण्यामुळे पक्ष्यांचा जीव जाऊनये, यासाठी पक्षीप्रेमी पाण्याची सुविधा व्हावी यासाठी पुढाकार घेत आहेत. समर्थ महाविद्यालयात प्राचार्यांच्या कक्षाच्या दारात ठेवलेल्या कुंडीत बुलबुल पक्ष्याने घरटी करून त्यात अंडी दिली. दोन दिवसांपूर्वी जन्म घेतलेल्या पक्ष्यांचे छायचित्र टिपले संजय पोहरकर यांनी.
 

Web Title: Initiatives are being made to provide bird-friendly facilities for the birds to survive in the summer.